व्यक्तिमत्व संभाजी महाराज पोषण इतिहास

कोणत्या मातेच्या दुधावर छत्रपती संभाजी महाराजांचे चांगल्या रीतीने पालन पोषण झाले?

2 उत्तरे
2 answers

कोणत्या मातेच्या दुधावर छत्रपती संभाजी महाराजांचे चांगल्या रीतीने पालन पोषण झाले?

2
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले.
संभाजी महाराजांच्या आई, महाराणी सईबाईंचे निधन महाराज लहान असतानाच झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ ही स्त्री त्यांची दूध आई बनली. संभाजी महाराजांचा सांभाळ त्यांची आजी राजमाता जिजाबाई यांनी केला.
उत्तर लिहिले · 6/4/2024
कर्म · 9455
0

छत्रपती संभाजी महाराजांचे पालन पोषण त्यांच्या आजी, राजमाता जिजाऊ यांनी केले.

संभाजी महाराजांच्या आई, सईबाई यांचे निधन सईबाई ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्‍नी आणि संभाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. त्यांचा मृत्यू १६५९ मध्ये झाला, तेव्हा संभाजी महाराज फक्त २ वर्षांचे होते. त्यामुळे त्यांचे व्यवस्थित पालन पोषण राजमाता जिजाऊ यांनी केले.

अधिक माहितीसाठी हे संदर्भ उपयोगी ठरतील:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 3640

Related Questions

अण्णाभाऊ साठे हे काय वाचन करत होते?
बापू कुणाला कळला आहे का?
श्रीकांत चंद्रकांत जाधव यांच्याबद्दल माहिती द्या?
सरदार पटेलांना कोणत्या कामामुळे सरदार ही पदवी देण्यात आली?
आराम हराम है हे घोषवाक्य कोणाचे आहे?
माधवराव पेशवे यांच्या कार्याचे मूल्यमापन व योग्यता स्पष्ट करा?
छत्रपती संभाजी महाराजांची कामगिरी ३०० शब्दांत सांगा?