जीवशास्त्र फरक प्राणीशास्त्र

फरक स्पष्ट करा: फुलपाखरू आणि वटवाघूळ?

3 उत्तरे
3 answers

फरक स्पष्ट करा: फुलपाखरू आणि वटवाघूळ?

2
* उत्तर - फुलपाखरू व वटवाघूळ यांतील फरकाचे चार मुद्दे अनुक्रमे स्पष्ट केले आहेत
<


• फुलपाखरू

१) फुलपाखरू याचे वर्गीकरण उपसृष्टी असमपृष्ठरज्जू यात केले आहे.

२) संधीपाद संघातील कीटक वर्गात याचा समावेश केला जातो.

३) फुलपाखराला पायांच्या तीन जोड्या आणि दोन पंखाच्या जोड्या असतात. हे पंख कायटिनयुक्त असतात.

४) फुलपाखरू दिवसा आढळणारा कीटक आहे.

●वटवाघूळ

१) वटवाघूळ या प्राण्याचे वर्गीकरण उपसृष्टी समपृष्ठरज्जू यात केले आहे.

२) पृष्ठवंशीय प्राणी या उपसंघातील सस्तन वर्गात याचा समावेश केला जातो.

३) वटवाघूळाला पायाची एक जोडी असते आणि पंखाप्रमाणे भासणारे चर्मपर असतात. यात हाडे असतात.

४) वटवाघूळ सस्तन निशाचर प्राणी आहे.
उत्तर लिहिले · 5/2/2024
कर्म · 53715
0
  1. फुलपाखरू हे लहान असते आणि ते खूप छान दिसते. फुलपाखरू हे अनेक रंगांमध्ये असते. ते खूप नाजूक असते.
  2. वटवाघूळ हे काळ्या रंगाचे असते. ते दिवसभर झोपते आणि रात्री आपले शिकार शोधायला बाहेर निघते.
उत्तर लिहिले · 3/2/2024
कर्म · 0
0

फरक खालीलप्रमाणे:

  1. फुलपाखरू:
    वर्ग: कीटक (Insect).
    पंख: दोन जोड्या पातळ, रंगांनी भरलेले पंख असतात.
    आहार: फुलांतील मध, परागकण.
    जीवनचक्र: अंडी, लार्व्हा ( Caterpillar), कोश (Pupa), प्रौढ फुलपाखरू.
    Habitat: दिवसा उडतात.
  2. वटवाघूळ:
    वर्ग: सस्तन प्राणी (Mammal).
    पंख: हाताच्या बोटांच्या दरम्यान पसरलेली पातळ त्वचा असते.
    आहार: कीटक, फळे, Pollen आणि nectar, रक्त ( प्रजातीनुसार).
    जीवनचक्र: थेट जन्म (young born alive).
    Habitat: निशाचर (रात्री उडतात).

अधिक माहितीसाठी: विकापीडिया

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980

Related Questions

अतिनील किरणांना बघून डास आकर्षित होतात का?
"बांडगुळ" म्हणजे काय? त्याच्या किती जाती असतात?
जंगलात सापडणारी नरभक्षक झुडपे?
मानवी शरीर मानवाचे नाही म्हणतात ते कितपत खरे आहे?
मरण म्हणजे नेमकं काय होतं?
फुलपाखरू जीवशास्त्राच्या सिद्धांतानुसार उडू शकत नाही? तर मग ते का उडते?
मानवी शरीरात हाडे असतात?