राजकारण पंचायत समिती स्थानिक राजकारण

चिपळूण तालुक्याचे पंचायत सभापती कोण?

2 उत्तरे
2 answers

चिपळूण तालुक्याचे पंचायत सभापती कोण?

1
चिपळूण तालुक्याचे पंचायत सभापती राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या रिया कांबळे

 - चिपळूण येथील पंचायत समिती सभापती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या रिया कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. पंचायत समितीच्या इतिहासात बौद्ध समाजाला सभापतीपदाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली आहे.

चिपळूण पंचायत समिती सभापतीपदी रिया कांबळे यांची बिनविरोध निवड
ठळक मुद्दे
चिपळूण पंचायत समिती सभापतीपदी रिया कांबळे यांची बिनविरोध निवड
अनुजा चव्हाण यांच्या बंडाकडे शिवसेनेकडून पूर्णपणे दुर्लक्ष
चिपळूण : येथील पंचायत समिती सभापती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या रिया कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. पंचायत समितीच्या इतिहासात बौद्ध समाजाला सभापतीपदाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली आहे.सुमारे दीड वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना अशी महाविकास आघाडी झाली. यानंतर हा पॅटर्न राज्यात अन्य निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीकडून राबविण्यात येऊ लागला. यानुसार गेल्या सव्वा वर्षापूर्वी येथील पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत तो राबविण्यात आला.
उत्तर लिहिले · 15/9/2023
कर्म · 53750
0

चिपळूण पंचायत समितीचे सभापती < b >सौ. पूजा खेरटकर आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 2200

Related Questions

माझे पंतप्रधान कोण?
राणीचा नवरा कोण?
2025 चे उद्योग मंत्री कोण आणि पत्ता काय?
उद्योगमंत्री कोण व सध्या काय आहे?
निवडणूक कार्यालय हे कुठे असते?
पियुष गोयल यांनी राज्यसभेची निवडणूक कोणत्या मतदारसंघातून लढवली होती?
पियुष गोयल यांनी कुठून निवडणूक लढवली होती?