राजकारण पंचायत समिती स्थानिक राजकारण

चिपळूण तालुक्याचे पंचायत समिती सभापती कोण आहेत?

2 उत्तरे
2 answers

चिपळूण तालुक्याचे पंचायत समिती सभापती कोण आहेत?

1
चिपळूण येथील पंचायत समिती सभापती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या रिया कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. पंचायत समितीच्या इतिहासात बौद्ध समाजाला सभापतीपदाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली आहे.

चिपळूण पंचायत समिती सभापतीपदी रिया कांबळे यांची बिनविरोध निवड
ठळक मुद्दे
चिपळूण पंचायत समिती सभापतीपदी रिया कांबळे यांची बिनविरोध निवड
अनुजा चव्हाण यांच्या बंडाकडे शिवसेनेकडून पूर्णपणे दुर्लक्ष
चिपळूण : येथील पंचायत समिती सभापती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या रिया कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. पंचायत समितीच्या इतिहासात बौद्ध समाजाला सभापतीपदाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली आहे.सुमारे दीड वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना अशी महाविकास आघाडी झाली. यानंतर हा पॅटर्न राज्यात अन्य निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीकडून राबविण्यात येऊ लागला. यानुसार गेल्या सव्वा वर्षापूर्वी येथील पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत तो राबविण्यात आला.चिपळूण तालुक्याचे पंचायत समिती सभापती राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या रिया कांबळे

उत्तर लिहिले · 15/9/2023
कर्म · 53750
0

सध्याच्या माहितीनुसार, चिपळूण पंचायत समितीचे सभापती सौ. पूजा साळवी आहेत.

या संदर्भात अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळाला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 5220

Related Questions

सन 1948 च्या राष्ट्रसंघ आणि वैशिष्ट्ये यावर सविस्तर चर्चा करा?
मानव अधिकाराचा जिनेवा करार 1949 सविस्तरपणे स्पष्ट करा?
मानो अधिकारांसह अधिकारासाठीच सार्क संघटनेचे कार्य?
संयुक्त राष्ट्र संघाची आमसभा सविस्तरपणे स्पष्ट करा?
संयुक्त राष्ट्रांची महासभा सविस्तरपणे स्पष्ट करा?
सन 1948 च्या राष्ट्रसंघ सनदेतील उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये यावर सविस्तर चर्चा करा?
सन 1945 च्या राष्ट्रसंघ सनदेतील उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये यावर सविस्तर चर्चा करा?