व्याकरण सर्वनाम

खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा: मी शाळेतून आताच आलो?

2 उत्तरे
2 answers

खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा: मी शाळेतून आताच आलो?

0
खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा.
मी शाळेतून आताच आलो.
Ans 1. शाळेतून
2. मी
3. आलो
4. आताच
उत्तर लिहिले · 12/9/2023
कर्म · 0
0

उत्तर:

या वाक्यातील सर्वनाम मी आहे.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1040

Related Questions

खालीलपैकी कोणत्या नामांची सर्वनामे होतात?
She चे सर्वनाम लिहा?
सर्वनामांचे प्रकार व त्यांचे उपयोग लिहा?
ती दिसायला खूप छान होती. वाक्यातील सर्वनाम ओळखा?
सर्वनामाचे प्रकार व त्याचे उपयोग कसे लिहाल?
सर्वनामाचे प्रकार व त्यांचे उपयोग कोणते?
सर्वनामे किती आहेत?