2 उत्तरे
2
answers
ती दिसायला खूप छान होती. वाक्यातील सर्वनाम ओळखा?
0
Answer link
तृतीय पुरुषवाचक सर्वनाम
ज्याच्या विषयी / ज्या बाबत बोलले जाते त्याकरिता
वापरण्यात येणारे सर्वनाम
उदा. ती
0
Answer link
या वाक्यातील सर्वनाम ती आहे.
सर्वनाम: वाक्यामध्ये नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात.
उदाहरण: मी, तू, तो, ती, ते, आपण, स्वतः इत्यादी.