1 उत्तर
1
answers
आत्महत्या करण्यासाठी सर्वात सोप्पा पर्याय कोणता?
3
Answer link
जीवन हा रंगमंच आहे. परमेश्वराने आपल्याला आपल्या मनासारखं जगायला दिलेली संधी आहे. परत कधी मिळेल, कशी मिळेल सांगता येत नाही. पण आत्महत्या करून आपल्या माणसांना परके करून परत पृथ्वीतलावर दरिद्री जागेतच शिक्षा म्हणून जन्म होणार. कोणा वाचून कोणाचं काही आडत नाही. कोण कायम कोणाचं नसतं. जेवढे दिवस आहात आनंदाने, समाधानाने आपल्याच ऋण फेडण्यासाठी व स्वतःसाठी जगा.