भूगोल पृथ्वी

पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या कोणत्या दिशेला सुरु होतो?

1 उत्तर
1 answers

पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या कोणत्या दिशेला सुरु होतो?

0
पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिम दिशेला सुरू होतो आणि पूर्व दिशेला संपतो. 

पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिम दिशेला सुरू होतो. आणि पूर्व दिशेला संपतो. १८०° रेखावृत्तावर रात्रीचे बारा वाजण्याच्या वेळेस सर्व पृथ्वीवर एकच वेळ असते, तेथून पश्चिमेला दिवस सुरु होण्याचा वेळ असतो तर पूर्वेकडील देशात तो वेळ दिवस संपण्याचा वेळ असतो म्हणून १८०* रेखावृत्तावर रात्रीचे १२ वाजताच पूर्वेकडील देश जसे सयुंक्त संस्थाने, चिली येथे दिवस संपण्याचा क्षण सुरु होतो तर पश्चिमेकडील देश जसे जपान ऑस्ट्रेलिया येथे दिवस सुरु होण्याचा क्षण सुरु होतो.
उत्तर लिहिले · 26/3/2023
कर्म · 48335

Related Questions

प्राकृतिक भूगोलाची व्याख्या सांगून स्वरूप व व्याप्ती स्पष्ट करा?
मानवी भूगोलाच्या शाखा?
पनवेल कुठे आहे?
Scs चा अर्थ काय आहे विषय भूगोल?
जागतिक प्रमाण वेळ कोणती मानली जाते?
कर्कवृत्त किती राज्यातून जाते?
महानगर म्हणजे काय? त्याच्या प्रमुख समस्या कोणत्या आहेत?