2 उत्तरे
2
answers
जगात किती स्थानिक वेळा आहेत?
3
Answer link
सूर्य आकाशात सरकतो तसतशी सावली लहान होत जाते. – मध्यान्हाच्या वेळी सावली सर्वात लहान असते. मध्यान्होत्तर काळात सावली पुन्हा मोठी होत जाते.
एखाद्या ठिकाणच्या संदर्भात आकाशातील सूर्याच्या ठिकाणावरून ठरवण्यात आलेली वेळ म्हणजे त्या ठिकाणची स्थानिक वेळ होय.
जगात एकूण 24 स्थानिक वेळा आहेत.
0
Answer link
जगात 24 स्थानिक वेळा आहेत.
पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 तास लागतात आणि म्हणूनच प्रत्येक तासाला एक असे 24 टाइम झोन तयार केले आहेत.
त्यामुळे, जगभरात 24 वेगवेगळ्या स्थानिक वेळा आहेत.