शब्दाचा अर्थ

समतेचा अधिकार कसा स्पष्ट कराल?

1 उत्तर
1 answers

समतेचा अधिकार कसा स्पष्ट कराल?

0
भारतात समानतेचा अधिकार
कलम १५ = धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान इत्यादी आधारावर कोणताही भेदभाव केला जाणार नाही. कलम १६ = सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत संधीची समानता. कलम १७ = अस्पृश्यता नाहीशी केली आहे. कलम 18 = शीर्षके रद्द करण्यात आली आहेत.
उत्तर लिहिले · 6/3/2023
कर्म · 9395

Related Questions

ज्ञान संपादनाची व्याख्या कोणती येईल?
स्वयं अध्यायन म्हणजे काय?
ताम्रपट म्हणजे नेमके काय?
कथा म्हणजे काय ते सांगून कथेचे स्वरूप कसे स्पष्ट कराल?
आधूनिक भारतात सर्व प्रथमता नागरिकत कशा प्रकारे घोषित झाली?
'कृष्णावळ' म्हणजे काय?
वाचन म्हणजे काय व त्याची वैशिष्टे कोणती येतील?