वनस्पतीशास्त्र जीवशास्त्र प्रजनन

फूल हे वनस्पतीचे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे?

2 उत्तरे
2 answers

फूल हे वनस्पतीचे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे?

0

फूल हे वनस्पतीचे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे



1. फुलात पुमंग हे पुल्लिंगी दल आहे आणि त्याच्या घटकांना पुंकेसर म्हणतात; तर जायांग हे स्त्रीलिंगी दल आहे आणि त्याचे घटक दलाला स्त्रीकेसर म्हणतात.



2. परागकोष हे पुल्लिंगी प्रजननांग पुंयुग्मक (परागकण ) तयार करण्यासाठी तयार असते, तर अंडाशय हे स्त्रीलिंग प्रजननांग स्त्रीयुग्मक (बीजांडे) तयार असते.



3. पुंयुग्मक आणि स्त्रीयुग्मक यांच्या संयोगाने फलन होते. म्हणून, फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक आहे.

उत्तर लिहिले · 10/2/2023
कर्म · 53750
0

होय, फूल हे वनस्पतीचे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे.

स्पष्टीकरण:

  • फुलांमध्ये पुंकेसर ( नर भाग) आणि स्त्रीकेसर (मादी भाग) असतात.
  • पुंकेसर परागकण तयार करतात, तर स्त्रीकेसर बीजांड तयार करतात.
  • परागकण स्त्रीकेसरापर्यंत पोहोचल्यावर फलन (fertilization) होते आणि बीजांडाचे रूपांतर बी मध्ये होते.
  • हे बी नंतर नवीन वनस्पतीला जन्म देते.

या प्रक्रियेमुळे वनस्पतीमध्ये लैंगिक प्रजनन होते.

अधिक माहितीसाठी, आपण हे पाहू शकता:

विकिपीडिया - फूल
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 2200

Related Questions

जगात सर्वात महाग झाड कोणते?
पाणकणीस बद्दल माहिती द्या?
कॅरोलिना रीपर या मिरचीचे बियाणे भारतात कुठे मिळते?
मनचंंदीच्या झाडाचे वैशिष्ट्य काय?
पींपळ, वड आणि तुळस यांच्या व्यतिरिक्त आणखी अशी कोणकोणती झाडे आहेत जी केवळ दिवसाच नव्हे तर रात्रीही प्राणवायू पुरवतात?
"बांडगुळ" म्हणजे काय? त्याच्या किती जाती असतात?
द हार्ड ऑफ फेनुगरे?