2 उत्तरे
2
answers
नियंत्रण म्हणजे नेमके काय?
0
Answer link
नियंत्रण म्हणजे काय
१) नियोजनाच्या प्रक्रियेमध्ये स्वयंसेवी संस्थेची ध्येय-धोरणे व उद्दिष्टे ठरवली जातात. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक तो ढाँचा, प्रणाली, लोक आणि त्यांचे दायित्व या गोष्टी संघटन प्रक्रियेमध्ये काम केले जाते.
२) नियंत्रणामुळे कामगिरीचा सतत आढावा घेणे, नियोजनानुसार कामकाज चालले आहे व स्वयंसेवी संस्था ठरविलेल्या मार्गावर योग्य रीतीने काम करते आहे न हे पाहणे शक्य होते. प्रत्यक्ष कार्यसिद्धी अंदाजपत्रकात ठरविल्याप्रमाणे कितपत आहे, जत अपेक्षा व कृती यामध्ये फरक असेल तर तो फरक निफ्टून काढण्यासाठी कार्य कारवाई आवश्यक आहे ते ठरविणे व तसे उपाय योजणे याचाही नियंत्रणामध्ये समावेश होतो.
0
Answer link
नियंत्रण (Control) म्हणजे:
- एखाद्या गोष्टीवर किंवा प्रक्रियेवर अधिकार ठेवणे.
- ठरलेल्या ध्येयानुसार गोष्टी घडवून आणण्याची क्षमता असणे.
- परिस्थिती आपल्या मनाप्रमाणे वळवण्याची ताकद असणे.
उदाहरणार्थ:
- गाडी चालवताना वेग आणि दिशा नियंत्रित करणे.
- कंपनीमध्ये काम व्यवस्थित पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे.
- घरातील खर्चावर नियंत्रण ठेवल्यास बचत होते.