कंपनी इतिहास

ईस्ट इंडियाने ईस्ट इंडिया कंपनी कुठे - कुठे स्थापन केल्या?

1 उत्तर
1 answers

ईस्ट इंडियाने ईस्ट इंडिया कंपनी कुठे - कुठे स्थापन केल्या?

0
ईस्ट इंडिया कंपनी ची स्थापना सन 1600
 31 दिसंबर 
द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये स्थापन झालेली एक कंपनी होती. या कंपनीच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश ईस्ट इंडीज प्रदेशांत व्यापार करण्याचा होता परंतु कालांतराने या कंपनीचा सगळा व्याप भारतातच झाला. मेह्ता नामक भारतीय आता या कंपनीचा मालक आहे
उत्तर लिहिले · 16/1/2023
कर्म · 7440

Related Questions

इतिहासाच्या साधनांचे स्वरूप कसे बदलत गेले आहे ते उदाहरणासह स्पष्ट करा?
वसाहत वाद म्हणजे काय?
सोव्हियेत रशिया विघटन केव्हा झाल?
मानसशास्त्र चा इतिहास?
इतिहासाचे महत्वाचे चार घटक कोणत?
पंढरपूरचा सर्वात जुना इतिहास सांगा?
मराठ वाडा मुक्तीसंग्राम लढाचा धकधकनारा इतिहास निबंध?