शिक्षण अभ्यास अध्ययन कौशल्ये

अभ्यास करण्यासाठी घेतला तर थोड्या वेळात सर्व विसरून जातो, मन लागत नाही तर काय करू?

2 उत्तरे
2 answers

अभ्यास करण्यासाठी घेतला तर थोड्या वेळात सर्व विसरून जातो, मन लागत नाही तर काय करू?

1
अभ्यास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कित्येकदा हे समजत नाही की अभ्यास कसा करावा.. की त्यामुळे आपल्याला लक्षात राहील, आपले कॉन्संट्रेशन वाढेल. अभ्यास कोणत्याही विषयाचा करायचा असो१:२९ v यामुळे आपल्याला लक्षात राहील, आपले कॉन्संट्रेशन वाढेल. अभ्यास कोणत्याही विषयाचा करायचा असो पहिल्यांदा विषय तुम्हाला आवडतो की नाही हे लक्षात आले पाहिजे. ९७%

अभ्यासात मन का लागत नाही? आणि त्यामागे काय कारण आहे जे जर आपल्या लक्षात आले तर आपण नक्कीच आपले कॉन्संट्रेशन वाढवू शकतो. ती कारणे कोणकोणती आहे हे आपण पाहुयात. 

1. अभ्यासाला बसताना आपल्याला ज्याच्या सारखं व्ह्यायाच म्हणजेच एखाद्या आदर्श व्यक्तीला पाहिलं ना किं, मला यासारखं काहीतरी करून दाखवायचं आहे. त्या व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवा. त्यामुळे नक्कीच तुम्ही लाईफ मध्ये सक्सेसफुल होणार. अभ्यासाचा आनंद घ्या, मनातून अभ्यास करा, स्वखुशीने अभ्यास करा, नावीन्याने अभ्यास करा, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बहाणे देणे बंद करा. कारण आजचा अभ्यास तुमचं उद्याच भविष्य निर्माण करणार आहे.. जो अभ्यास मी करतोय तो मला आवडत नाही.

2. करत असलेल्या अभ्यासाचं महत्त्व माझ्या लक्षात येत नाही.

3. हा अभ्यास पूर्ण झाला, अर्धवट राहिला, त्यात चुका झाल्या तर त्याचे काय परिणाम होतील हे मला समजत नाही. 4. मला हा अभ्यास चांगल्या रीतीने करायचा आहे,.. X 口 
चुका झाल्या तर काय काय परिणान होतील हे मला समजत नाही. 4. मला हा अभ्यास चांगल्या रीतीने करायचा आहे, पण तो नेमका कसा करावा याचं मार्गदर्शन करणार सोबत कोणी नाही. काही वेळा मुल अभ्यास करण्यासाठी टाळाटाळ करतात. आणि त्यांची कारणे पुढील प्रमाणे. आणि त्यातील सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आत्मविश्वास कमी असणे.

आणि नको त्या गोष्टींची डोक्यात होणारी गर्दी अथवा गोंधळ हा अभ्यासात अडथळा निर्माण करतो. बऱ्याच वेळा घरी मित्र- मैत्रिणी बरोबर झालेली वादावादी, भांडण, समज गैरसमज, मान अपमान यासर्व गोष्टी वर्गात शिक्षक, प्राध्यापक शिकवत असताना किंवा अभ्यासाला बसल्यावर आठवू लागतात.ते टाळण्याकरीता अशा नकारात्मक गोष्टींचा वेळेत निचरा व्हायला हवा. या गोष्टी तुमच्या डोक्यात यायलाच नको. त्यानंतर जेव्हा केव्हा अशा घटना घडल्यानंतर तुमच्या जवळच्या व्यक्तीला सांगा, त्याने तुमचं मन हलकं होईल. म्हणजे तुमच्या डोक्यात सारखे तेच तेच विचार येणार नाहीत. मन लागण्यासाठी सर्वात महत्वाची आहे ती म्हणजे एकाग्रता (concentration) आणि सवयी म्हणजे प्रॅक्टिस.

यासाठी रोज न चुकता एकाग्रतेचा अभ्यास करा. जास्त काही नाही फक्त रोज 10 मिनिटे आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. दिवसातून 15 ते 20 मिनिटे प्राणायाम | करा. यामळे श्रासावर नियंत्रित येईल. मन
5. अभ्यासाला बसताना आपल्याला ज्याच्या सारखं व्ह्यायाच म्हणजेच एखाद्या आदर्श व्यक्तीला पाहिलं ना किं, मला यासारखं काहीतरी करून दाखवायचं आहे. त्या व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवा. त्यामुळे नक्कीच तुम्ही लाईफ मध्ये सक्सेसफुल होणार. अभ्यासाचा आनंद घ्या, मनातून अभ्यास करा, स्वखुशीने अभ्यास करा, नावीन्याने अभ्यास करा, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बहाणे देणे बंद करा. कारण आजचा अभ्यास तुमचं उद्याच भविष्य निर्माण करणार आहे.
उत्तर लिहिले · 4/1/2023
कर्म · 53710
0

अभ्यासात मन न लागणे आणि लवकर विसरणे या समस्यांवर काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:

  1. वेळेचे व्यवस्थापन:
    • अभ्यासासाठी एक निश्चित वेळ ठरवा.
    • वेळेनुसार अभ्यासाचे नियोजन करा.
    • प्रत्येक विषयासाठी ठराविक वेळ द्या.
  2. अभ्यासाचे योग्य तंत्र:
    • सक्रिय शिक्षण (Active Learning): फक्त वाचण्याऐवजी, नोट्स काढा, प्रश्न विचारा आणि उ उदाहरणं सोडवा.

      सक्रिय शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थी अधिक क्रियाशील राहून शिकतो. त्यामुळे त्याला विषय अधिक चांगल्या प्रकारे समजतो.

    • उजळणी (Revision): नियमितपणे उजळणी केल्याने शिकलेले लक्षात राहते.

      ठराविक वेळाने उजळणी करणे महत्वाचे आहे, जसे की दररोज, दर आठवड्याला किंवा महिन्यातून एकदा.

    • समजून घेणे: पाठांतर करण्याऐवजी संकल्पना समजून घ्या.

      संकल्पना समजून घेतल्यास विषय अधिक काळ लक्षात राहतो.

  3. एकाग्रता वाढवणे:
    • ध्यान (Meditation): नियमित ध्यान केल्याने एकाग्रता वाढते.

      सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी काही मिनिटे ध्यान करा.

    • मोबाईलचा वापर टाळा: अभ्यास करताना मोबाईल दूर ठेवा.
    • शांत जागा: अभ्यासासाठी शांत आणि आरामदायक जागा निवडा.
  4. पुरेशी झोप घ्या:

    दररोज रात्री 7-8 तास झोप घेणे आवश्यक आहे.

  5. आहार:
    • पौष्टिक आहार घ्या.
    • जंक फूड टाळा.
    • पुरेसे पाणी प्या.
  6. विश्रांती:

    प्रत्येक तासाला 5-10 मिनिटांचा ब्रेक घ्या.

  7. पुरस्कार आणि स्वतःला प्रोत्साहन:

    आपल्या लहान मोठ्या यशासाठी स्वतःला बक्षीस द्या आणि स्वतःला प्रोत्साहित करा.

  8. सकारात्मक दृष्टिकोन:

    मी करू शकतो हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.

हे काही उपाय आहेत ज्यांच्या मदतीने तुम्हाला अभ्यासात मन एकाग्र करण्यास मदत मिळू शकेल.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1440

Related Questions

पाठांतर होत नाही त्यासाठी काय करावे?
वाचन कशा प्रकारे करावे म्हणजे लवकर समजेल?
अध्ययनासाठी सकारात्मक वातावरण निर्मिती करण्यासाठी आपण काय कराल?
अभ्यासात मन लागण्यासाठी कोणते उपाय करावे?
अभ्यास कार्यनिती sq3r चा अर्थ विशद करा?
अभ्यास कार्यनीती SQ3R चा अर्थ विशद करा?
मी कितीही अभ्यास केला तरी मी लगेच विसरतो, तर लगेच लक्षात राहण्यासाठी काय करावे?