शिक्षण अभ्यास अध्ययन कौशल्ये

मी कितीही अभ्यास केला तरी मी लगेच विसरतो, तर लगेच लक्षात राहण्यासाठी काय करावे?

3 उत्तरे
3 answers

मी कितीही अभ्यास केला तरी मी लगेच विसरतो, तर लगेच लक्षात राहण्यासाठी काय करावे?

2
अभ्यास. केला कि लगेच विसरायला होतं तर काय करावे तर जेव्हा आपण आपण अभ्यास करतो ते शांत पणे करतो मग ते लिखाण असो किंवा वाचन असो ते आपण हळु आवाजात शांत पणे करतो तर ते हळू आवाजात शांत पणे केलेला अभ्यास लक्षात राहत नाही म्हणून नेहमी लिखाण करताना मोठ्या ने बोलुन लिखाण करावे म्हणजे लिखाण हि होतं आणि लिहिलेले लक्षात राहत आणि वाचन जर मोठ्याने बोलुन जर उभं राहून फेऱ्या मारून जर वाचन केलं तरी लक्षात राहत किंवा एका जागेवर बसून हि मोठ्याने वाचन केलं तरी लक्षात राहत
आणि आपण हळु आवाजात शांत पणे जेव्हा अभ्यास करतो तेव्हा मनात डोक्यात काही विचार चालू असतात किंवा घरचं बोलणं आजुबाजूचा आवाज कानावर पडत असतो मग आपलं लिखाण वाचण याकडे लक्ष राहत नाही ते कधी वाचून होतं कधी लिहून होतं त्या कडे लक्ष लक्ष जास्त असतो एकदाच लिखाण वाचण कधी होते असं होतं मग असं केल्याने आपण अभ्यास केलेला लक्षात राहत नाही तो विसरल्यात जमा असतो आपण जेवढ लिखाण वाचण करून काहीच फायदा होत नाही
म्हणून अभ्यास जे लिखाण असेल  ते मोठ्याने बोलुन लिहा ते बघा कसं लक्षात राहिल वाचण हि तसं मोठ्या ने करा वाचलेलं हि लक्षात राहिल म्हणजे कसं शांत पणे हळू आवाजात नाही तर मोठ्याने बोलुन मोठ्या आवाजात करावा अभ्यास
 जशी आपण शाळेत किंवा घरी कविता मोठ्याने बोलतो ती कविता आपल्याला लगेच पाठ झालेली असते 
तसंच अभ्यासाचं आहे.
उत्तर लिहिले · 14/6/2022
कर्म · 53710
0
मग Instagram open कर आणि Reels बघत बस जास्त ताण नको घेऊ.
उत्तर लिहिले · 8/7/2022
कर्म · 0
0
अभ्यास केल्यानंतर लगेच विसरण्याची समस्या अनेक विद्यार्थ्यांसोबत होते. लक्षात राहण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:

१. उजळणी (Revision):

अभ्यास केल्यानंतर नियमितपणे उजळणी करणे खूप महत्त्वाचे आहे. पहिल्यांदा अभ्यास झाल्यावर, दुसऱ्या दिवशी आणि नंतर आठवड्यातून एकदा उजळणी करा.

२. संकल्पना समजून घ्या (Understand the Concept):

फक्त पाठ न करता, संकल्पना समजून घ्या. संकल्पना समजल्यास, ती दीर्घकाळ लक्षात राहते.

३. नोट्स तयार करा (Make Notes):

अभ्यास करताना महत्त्वाच्या मुद्द्यांची नोट्स तयार करा. स्वतःच्या शब्दांत नोट्स बनवल्यास ते अधिक प्रभावी ठरते.

४. Mind Map चा वापर करा:

Mind Map ही एक उत्तम पद्धत आहे. यात तुम्ही मुख्य कल्पना एका चित्राच्या रूपात मांडू शकता, ज्यामुळे तुम्हाला विषय अधिक चांगल्या प्रकारे लक्षात राहतो.

५. शिकवण्याची पद्धत (Teaching Method):

तुम्ही जे शिकला आहात, ते इतरांना शिकवा. शिकवण्यामुळे तुमची संकल्पना अधिक स्पष्ट होते आणि तुम्हाला ते ज्ञान दीर्घकाळ लक्षात राहते.

६. विश्रांती घ्या (Take Breaks):

एकाग्रतेने अभ्यास करण्यासाठी नियमित अंतराने विश्रांती घेणे आवश्यक आहे. दर तासाला ५-१० मिनिटांचा ब्रेक घ्या.

७. झोप पूर्ण करा (Get Enough Sleep):

स्मरणशक्ती चांगली राहण्यासाठी रात्रीची पूर्ण झोप घेणे आवश्यक आहे.

८. सकारात्मक दृष्टिकोन (Positive Attitude):

सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा की तुम्ही हे करू शकता.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1440

Related Questions

ITI परीक्षा कधी आहे?
Badati mhnje kay badatiche uddhesh spshta kara?
बदती म्हणजे काय? बदतीचे उद्देश स्पष्ट करा?
मुद्दे: शिक्षणाचे तत्त्वे?
प्रशिक्षणाचे प्रकार स्पष्ट करा?
विद्यार्थ्यांच्या सामाजिक बुद्धिमत्ता विकासामध्ये शिक्षकांची भूमिका विषयी लिहा?
ITI परीक्षेतील प्रश्न उत्तरे?