4 उत्तरे
4 answers

AC voltage म्हणजे काय?

1
AC व्होल्टेज म्हणजे जो आपली किंमत आणि दिशा वेळेनुसार बदलतो. ही क्रिया 50 वेळा बदलते म्हणूनच याची फ्रिक्वेन्सी म्हणजेच वारंवारता ही 50 Hz (50 हर्ट्झ) इतकी असते. AC हा निर्माण होतावेळी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतो, मात्र हे सतत बदलल्यामुळे त्याला polarity देत नाही. म्हणूनच त्याला फेज आणि न्यूट्रल असते.
उत्तर लिहिले · 6/1/2023
कर्म · 70
0
एसी व्होल्टेज म्हणजे काय ?
उत्तर लिहिले · 20/12/2022
कर्म · 0
0

AC voltage म्हणजे alternating current voltage. हे voltage वेळेनुसार आपली दिशा आणि magnitude बदलत असते.

AC voltage मध्ये,

  • दिशा: positive आणि negative मध्ये सतत बदलते.
  • Magnitude: sinusoidal waveform मध्ये कमी जास्त होते.

घरात वापरला जाणारा voltage AC असतो.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 2200

Related Questions

आयसोलेटरचे काय काम आहे?
विजेच्या जोडणी मध्ये तांब्याची तार का वापरतात?
पॉवर फॅक्टरवर टीप लिहा?
DC voltage म्हणजे काय?
50 ओहमचे दोन रोध पॅरलल मध्ये जोडल्यास परिणामी रोध किती येईल?
फ्युजचे प्रकार कोणते?
सिरीज मोटरची सर्किट डायग्राम काढून नावे कोणती येतील?