गणित बुद्धीमत्ता अंकगणित

एका शेतात 20 कोंबड्या, 15 गाई व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्यांच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे, तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील?

2 उत्तरे
2 answers

एका शेतात 20 कोंबड्या, 15 गाई व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्यांच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे, तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील?

2
गुराखी 5

स्पष्टीकरण :-

पाय           
कोंबडा. 20x 2=40
गाय      15x 4=60
गुराखी    5x 2=10
              -------------
एकूण पाय     110


डोके
कोंबडा     . 20
गाय           15
गुराखी         5
         -------------
एकूण डोके 40


      एकूण पाय         110
       एकूण डोके      -- 40
                            ---------
                     पाय     70

उत्तर लिहिले · 16/12/2022
कर्म · 7460
0
या प्रश्नाचे उत्तर खालीलप्रमाणे:

पायऱ्या:

  1. कोंबड्यांचे पाय: २० कोंबड्या * २ पाय = ४० पाय
  2. गाईंचे पाय: १५ गाई * ४ पाय = ६० पाय
  3. माणसांचे पाय: २ * गुराख्यांची संख्या (2x)
  4. एकूण पाय: ४० + ६० + 2x = १०० + 2x
  5. एकूण डोकी: २० (कोंबड्या) + १५ (गाई) + x (गुराखी) = ३५ + x
  6. समीकरण: (१०० + 2x) - (३५ + x) = ७०
  7. सरळ रूप द्या: ६५ + x = ७०
  8. गुराख्यांची संख्या: x = ५

उत्तर: त्या शेतात ५ गुराखी उभे आहेत.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 3000

Related Questions

मला चौकोनातील किंवा त्रिकोणातील दोन कोडे बनवून द्या?
१३७.२३४ या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक आहे?
एक ते दहा मधील बेरीज किती?
दोन अंकी सम आणि दोन अंकी विषम संख्यांच्या बेरजेतील फरक काय आहे?
रामाने एक साडी पाहून हजार रुपये न विकल्याने त्याला २५% नफा होतो, तर त्या साडीची खरेदी किंमत किती?
3609 या संख्येचे इंग्रजीमध्ये रूपांतरण काय?
3689 ही संख्या अक्षरात कशी लिहाल?