ग्रंथ आणि ग्रंथालय रामायण साहित्य

रामचरितमानस हा ग्रंथ कोणी लिहिला?

2 उत्तरे
2 answers

रामचरितमानस हा ग्रंथ कोणी लिहिला?

0
लेखक गोस्वामी तुलसीदास


रामचरितमानस हे तुलसीदासांनी लिहिलेले रामायण आहे.
त्यातील सुंदरकांड हे वर्णन फार प्रभावी आहे.

हा ग्रंथ तुलसीदासांनी सव्वीस दिवसात लिहून पूर्ण केला असे मानतात.
रामचरितमानस या ग्रंथाची मराठी, बंगाली, इंग्लिश, रशियन व अनेक यूरोपीय भाषांत भाषांतरे झाली आहेत. रामचरितमानस हा अवधी भाषेतील ग्रंथ आहे जो १६व्या शतकात गोस्वामी तुलसीदासांनी रचला होता
उत्तर लिहिले · 12/11/2022
कर्म · 7460
0

रामचरितमानस हा ग्रंथ गोस्वामी तुलसीदास यांनी १६ व्या शतकात अवधी भाषेत लिहिला.

तुलसीदास हे एक महान कवी आणि संत होते. त्यांनी रामायणावर आधारित अनेक रचना केल्या, ज्यात रामचरितमानस सर्वात प्रसिद्ध आहे.

रामचरितमानस हे भारतीय साहित्यातील एक महत्त्वाचे आणि लोकप्रिय ग्रंथ आहे.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 4280

Related Questions

रामायण केव्हा सुरू झाले?
श्री रामाचा प्रवास कसा होता?
रामायण हे महाकाव्य कोणत्या ऋषींनी रचले?
कंसातील शब्दाची जात ओळखा: अंजलीने रामायण वाचले?
उद्बोधन, प्रबोधन, कीर्तन, प्रवचन, टीकाटिप्पणी, निंदानालस्ती, वादविवाद स्पर्धा सर्वच ठिकाणी आहे. कथा, व्यथा, संवेदना आहेत. महाभारत, रामायण ऐकून देखील मनुष्य स्वभाव का बदलला नाही? आजची नेतागिरी आणि विकास नीती पर्व नेमकं काय करते? पैसा, सत्ता, अहंकार यांचे निर्मूलन कधी होईल? विवेकी उत्तर हवे.
गीता रामायण कोणी लिहिले?
रामायणात दोन पोपट नरमादीची गोष्ट आहे का?