मानसिक आरोग्य आरोग्य

मन आजारी पडल्याची लक्षणे काय असतात?

3 उत्तरे
3 answers

मन आजारी पडल्याची लक्षणे काय असतात?

4
शरीर आजारी पडले तर ते ओळखणे सोपे कारण आपल्याला ताप येईल, काहीतरी दुखेल. पण मन आजारी पडले तर ओळखणे महा कठीण काम आहे. बेचैन वाटणे, उदास वाटणे, मन कशातच न रमणे आणि मानसिक विकारांची लक्षणे यात अगदीच पुसटशी रेघ आहे. म्हणूनच त्यासाठी मानस शास्त्रीय चाचण्यांची योजना केली आहे. त्या चाचण्या घेतल्या कि तुम्हाला वस्तुनिष्ठ रीत्या (objectively ) समजू शकते कि तुम्हाला मानसिक विकार झाला आहे का आणि असेल तर तो किती प्रमाणात झाला आहे?

Good news कि तुम्ही अशा टेस्ट मोफत करू शकता आणि त्याची लिंक तुम्हाला इथेच या उत्तरात मिळेल.

मनोविकार असण्याचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे ‘तो आहे’ हे समजणे. आणि नेमके हेच उद्दिष्ट या mind टेस्टिंग package ने साध्य केले आहे. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी www.psychologytestingforall.com website ला भेट द्या किंवा सरळ त्या tests घेऊनच बघा ना! तुमची उत्तरे मात्र अगदी प्रामाणिक पणे दिलेली पाहिजेत. तर आणि तरच results खरे येतील.

जगातील सर्वोत्तम अशा tests ना एकत्र आणून हे package बनवले आहे आणि मुख्य म्हणजे ते इंग्लिश मराठी अशा दोन्ही भाषेत असल्याने कोणालाही घेता येईल. ही एक online टेस्ट आहे कि जी पूर्ण करायला साधारण पणे ३० मिनिट्स लागतात आणि SUBMIT बटन दाबल्यावर तुमचा रिपोर्ट एका मिनिटात तुमच्या मेल box मध्ये दाखल होईल. तुमची उत्तरे अर्थातच confidential ठेवली जातील पण मुळात तुम्ही तुमची खरी ओळख नोंदवायची देखील गरज नाही.  

एरवी हजारो रुपये charges असणाऱ्या या tests शाळा, कॉलेज, वेगवेगळ्या संस्था, ग्रुप्स ना आणि प्रत्येकाला मोफत उपलब्ध करून देणारे हे एक समाज सेवी social Innovation आहे. खालील पैकी तुमच्या वयानुसार टेस्ट निवडा, उत्तरे प्रामाणिक पणे द्या आणि याचा लाभ घ्या.

18 ते 60 वर्षे वयोगट - https://forms.gle/deewgfd6tKW9D6ud6

60+ वर्षे वयोगट - https://forms.gle/ZhsEy6MRbeivY7LaA

(ह्या links किंवा ही post whatsapp द्वारे तुम्ही आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांच्या group वर जरूर share करा)

Write to emindittestreport@gmail.com

Also visit www.emindit.com
 
उत्तर लिहिले · 4/11/2022
कर्म · 530
1
मन आजारी करणे म्हणजे नेमके काय ?
उत्तर लिहिले · 26/3/2025
कर्म · 40
0

मन आजारी पडल्याची काही लक्षणे खालीलप्रमाणे दिली आहेत:

  • सतत दु:खी वाटणे:
    कोणतीही गोष्ट नसताना सतत उदास आणि निराश वाटणे.
  • चिंता आणि भीती:
    अचानक भीती वाटणे किंवा सतत कोणत्यातरी गोष्टीची चिंता लागून राहणे.
  • झोप न येणे:
    रात्री व्यवस्थित झोप न लागणे किंवा झोपेत सतत व्यत्यय येणे.
  • एकाग्रता कमी होणे:
    कोणत्याही कामात लक्ष केंद्रित करण्यास त्रास होणे.
  • Minyak Turun (ऊर्जा कमी होणे):
    अशक्तपणा जाणवणे आणि नेहमी थकल्यासारखे वाटणे.
  • Minuman Keras ( Minyak Turun):
    normal गोष्टींमध्ये रस न वाटणे.
  • सामाजिक संबंध तोडणे:
    लोकांशी बोलणे टाळणे आणि एकटे राहणे आवडणे.
  • आहार बदलणे:
    normal पेक्षा जास्त किंवा कमी खाणे.
  • नकारात्मक विचार:
    सतत नकारात्मक विचार मनात येणे आणि आत्महत्येचे विचार येणे.
  • arrhythmia (arrhythmia):
    normal पेक्षा जास्त राग येणे किंवा चिडचिड होणे.

जर तुम्हाला ह्यापैकी काही लक्षणे दिसत असतील, तर कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टीप: ही लक्षणे केवळ माहितीसाठी आहेत आणि वैद्यकीय सल्ला म्हणून समजू नयेत.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1620

Related Questions

मूड स्विंग होत आहे?
वृद्धत्वामुळे येणाऱ्या मानसिक अवस्थेचे वर्णन करा?
सकारात्मक मानसिक आरोग्यात कोणत्या घटकांचा समावेश होतो?
माझी आत्महत्या करण्याची इच्छा आहे, तुम्ही मला मदत करू शकता का?
मला आत्महत्या करायची आहे?
आत्महत्या कशी करावी बर?
मी खूप स्वतःच्या वागण्याला कंटाळलो आहे, आत्महत्या करून जीवन संपवायचे आहे, काय करू?