भूगोल पर्वत राज्यशास्त्र

सह्याद्री पर्वत रांग कोणत्या राज्यात आहे?

3 उत्तरे
3 answers

सह्याद्री पर्वत रांग कोणत्या राज्यात आहे?

2
सह्याद्री पर्वत रांग महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांत आहे. सह्याद्री डोंगररांग तापी नदीच्या दक्षिणेकडून व महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेशेजारून चालू होते व महाराष्ट्र (४४० कि.मी.), गोवा, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांतून भारताच्या दक्षिण टोकाजवळ पोचते.
उत्तर लिहिले · 22/10/2022
कर्म · 283280
0
महाराष्ट्र
उत्तर लिहिले · 22/10/2022
कर्म · 5
0

सह्याद्री पर्वत रांग भारतातील खालील राज्यांमध्ये आहे:

  • महाराष्ट्र
  • गोवा
  • कर्नाटक
  • केरळ
  • तामिळनाडू

सह्याद्री पर्वताला पश्चिम घाट असेही म्हणतात.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता:

विकिपीडिया - सह्याद्री पर्वत
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1780

Related Questions

भारताच्या कार्यकारी मंडळाचे स्वरूप स्पष्ट करा?
राज्यसंस्थेचे नियमक स्वरूप म्हणजे काय?
मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत हक्क यांच्यातील द्वंद्व स्पष्ट करा?
आपल्या घटनेतील प्रमुख मार्गदर्शक तत्त्वामागील विचार सविस्तर स्पष्ट करा?
भारत हे एक धर्मनिरपेक्ष राज्य आहे या विधानातील आशय स्पष्ट करा?
राज्यघटनेत किती परिशिष्ट आहेत?
राज्यघटनेत किती भाग आहेत?