2 उत्तरे
2
answers
आपल्या ओळखीचे लोकं आपल्याला बघून न बघितल्यासारखं का करतात?
7
Answer link
आपल्या ओळखीचे लोकं आपल्याला बघून न बघितल्या सारखं करतात; याची काही कारणे पुढीलप्रमाणे असू शकतात:
- त्यांना काम असेल.
- ते घाई-गडबडीत असू शकतात.
- कदाचित त्यांनी पाहीलच नसेल, पण आपल्याला पाहिल्या सारखं वाटले असेल.
- त्यांची बोलण्याची इच्छा नसेल.
- त्यांना तुमचा कशाचा तरी राग आला असेल.
- कदाचित तुम्ही होऊन त्यांना बोलावे, अशी त्यांची इच्छा असेल.
किंवा इतरही कारणे असू शकतात.
0
Answer link
आपल्या ओळखीचे लोक आपल्याला बघून न बघितल्यासारखं करण्याचे अनेक कारणं असू शकतात:
यापैकी कोणतं कारण आहे हे नक्की सांगता येत नाही, पण बहुतेक वेळा हे हेतुपुरस्सर केलेलं नसतं. |