गुंतवणूक माहिती अधिकार गुंतवणूक व नफा

क्रिप्टोकरन्सी बद्दल संपूर्ण माहिती मिळेल का?

1 उत्तर
1 answers

क्रिप्टोकरन्सी बद्दल संपूर्ण माहिती मिळेल का?

2
क्रिप्टोकरन्सी बद्दल संपूर्ण माहिती | Cryptocurrency Information in Marathi

Cryptocurrency ही एक डिजिटल क्रिप्टोग्राफिक करन्सी आहे, तसेच डिजिटल असेट्स सुद्धा आहे. जिचा वापर वस्तुंच्या खरेदी आणि विक्री साठी तसेच वेगवेगळया प्रकारच्या सेवेसाठी केला जात असतो. अणि इंटरनेट च्या माध्यमातुन ह्या करन्सी चा वापर हा दैनंदिन करन्सी च्या स्वरूपात तसेच इतर आँनलाईन सेवा तसेच सुविधा खरेदी आणि विक्री करण्यासाठी केल्या जाऊ शकतो.
            
या डिजिटल करन्सी मध्ये कोणत्याही देशाच्या सरकारचा, कोणत्याही एजंसी, बोर्डाचा कुठलाही अधिकार नसतो म्हणून हि एक विकेंद्रित करन्सी म्हणून ओळखल्या जाते. त्यामुळेच या Cryptocurrency ची व्हॅल्यू नियंत्रित केल्या जाऊ शकत नाही.

जगातील टॉप क्रिप्टोकरन्सी । Top Cryptocurrency in the World

तसे पाहायला गेले तर Cryptocurrency जगात भरपुर प्रमाणात उपलब्ध आहेत पण त्यापैकी काही क्रिप्टोकरन्सी विषयी पुढील प्रमाणे जाणुन घेऊया.
  • Bitcoin | BTC
  • Dogecoin | DOGE
  • Ethereum | ETH
  • Litecoin
  • Shiba Inu | SHIB
  • Ripple |XRP
  • Cardano | ADA
  • Tether | USDT
  • Solana | SOL
क्रिप्टोकरन्सी चे फायदे
  1. Cryptocurrency चा सगळयात महत्वाचा फायदा म्हणजे यात फसवणुक होण्याची शक्यता खूपच कमी असते.
  2. क्रिप्टोकरन्सी मध्ये अकाऊंटची सुरक्षितता खुपच जास्त असते. अणि ह्यासाठी यात वेगवेगळया Cryptography Algorithm चा देखील यात वापर केलेला असतो.
क्रिप्टोकरन्सी चे नुकसान
  1. Cryptocurrency मध्ये एकवेळा व्यवहार झाल्यानंतर त्या व्यवहाराला रिव्हर्स करता येत नाही.
  2. क्रिप्टोकरेंसी चा Wallet चा ID हरवला तर आपल्याला आपल्या वॉल्लेट मधील रक्कम काढता येत नसते.
अशाप्रकारे आपण क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? त्याचे फायदे आणि नुकसान, क्रिप्टोकरन्सी कसे कार्य करते? इत्यादी गोष्टींबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेतलीच आहे.

जर तुम्हाला क्रिप्टोकरन्सी बद्दल सविस्तरपणे माहिती हवी असेल तर आमच्या मराठी स्पिरिट ब्लॉग पोस्ट ला नक्कीच व्हिझिट करा आणि लेख आवडल्यास कंमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यत शेअर करा जेणेकरून त्यांनाही ह्या माहीतीचा लाभ घेता येईल.

उत्तर लिहिले · 12/9/2022
कर्म · 2195

Related Questions

A,B व C यांनी प्रत्येकी 20,000 रूपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला, 5 महिन्यानंतर A ने 5000 रूपये व B ने 4000 रुपये गुंतवणूक काढून टाकले व त्याच वेळी c ने आपली गुंतवणूक 6000 रुपये वाढवली जर वर्षाअखेर त्यांना एकूण नफा 69,000 रुपये झाला असेल तर त्यातील c चां वाटा किती?
भारतीय कंपनीने ब्राझीलमधील कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक केली आहे?
यंत्रमानव तंत्रातील संशोधनासाठी जपानने भारतात एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे?
स्थिर भांडवल म्हणजे काय?
भांडवलाचे प्रकार सोदाहरण सविस्तर स्पष्ट करा?
गूतवणूक कशी करावी?
निर्गुंतवणूक म्हणजे काय ?