व्याकरण
ऐतिहासिक व्यक्ती
इतिहास
महाराष्ट्राचा इतिहास
शिवाजी महाराजांच्या किती पत्नी होत्या?
मूळ प्रश्न: शिवाजी महाराजांना किती पत्नी होत्या?
शिवाजी महाराजांना 5 पत्नी होत्या.
१) सईबाई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी व संभाजी महाराज यांच्या मातोश्री.
माहेर फलटण चे निंबाळकर घराणे. श्री मुधोजीराजे निंबाळकर यांच्या कन्या व श्री बजाजीराजे निबाळकर यांच्या भगिनी.
२)सोयराबाई: सोयराबाई या द्वितीय पत्नी होत्या. या शिवाजी महाराजांचे सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भगिनी, छत्रपती राजारामांच्या आई, छत्रपती संभाजी महाराजांच्या सावत्र आई होत्या.
३) पुतळाबाई: शिवाजी महाराजांची तिसरी पत्नी होय.१६५३ मध्ये त्यांचा विवाह झाला. पुतळाबाई ही पालकर घराण्याची स्त्री होय. महाराजांच्या मृत्यूनंतर त्या सती गेल्या. त्या निपुत्रिक होत्या.
४) काशीबाई: या शिवाजी महाराजांच्या चतुर्थ पत्नी होत्या. त्यांचा मृत्यू राज्याभिषेकाच्या एक महिना अगोदर झाला.
५) सकवरबाई
1 उत्तर
1
answers