2 उत्तरे
2
answers
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे आहे?
2
Answer link
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे विदर्भातील एक मोठे कृषी विद्यापीठ आहे. विदर्भातील एकूण ११ जिल्हे ह्या विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात. देशमुख कृषी विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस अकोला शहरात आहे व नागपूर येथे दुसरा कॅम्पस आहे.
0
Answer link
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे आहे.
हे विद्यापीठ विदर्भातील एक प्रमुख कृषी विद्यापीठ आहे.
पत्ता: कृषी नगर, अकोला, महाराष्ट्र ४४४१०४
अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळाला भेट देऊ शकता: