Topic icon

कृषी शिक्षण

2
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे विदर्भातील एक मोठे कृषी विद्यापीठ आहे. विदर्भातील एकूण ११ जिल्हे ह्या विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात. देशमुख कृषी विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस अकोला शहरात आहे व नागपूर येथे दुसरा कॅम्पस आहे.
उत्तर लिहिले · 4/9/2022
कर्म · 2530
1




महाराष्ट्र राज्यात चार कृषी विद्यापीठे आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या ठिकाणी असलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठ ( महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना 29 मार्च 1968 रोजी झाली.

त्यानंतर अकोला या ठिकाणी असलेले पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ 20 ऑक्टोबर 1969 रोजी स्थापन करण्यात आले.


रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली याठिकाणी 18 मे 1972 साली डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचीस्थापना करण्यात आली.


डॉ. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ हे परभणीमधील महत्त्वाचे कृषी विद्यापीठ असून याची स्थापना 18 मे 1972 रोजी झाली. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने डॉ. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचीस्थापना एकच दिवशी झाली.


उत्तर लिहिले · 7/6/2022
कर्म · 53710
1
बी. एस्सी. कृषी (ऍग्री) हा अभ्यासक्रम मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे.
तुम्हाला मराठीतून करायची इच्छा असेल, तर नक्कीच मराठीतून तुम्ही ही पदवी मिळवू शकता.
उत्तर लिहिले · 10/8/2021
कर्म · 61495
1
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉक्टर प्रशांतकुमार पाटील आहेत.

उत्तर लिहिले · 26/6/2021
कर्म · 61495
0
ॲग्री डिप्लोमा (कृषी पदविका) मराठी माध्यमातील कोर्सची फी कॉलेज आणि संस्थेनुसार बदलते. शासकीय आणि अशासकीय महाविद्यालयांमध्ये फी मध्ये फरक असतो.
सर्वसाधारणपणे फी खालीलप्रमाणे असते:
  • शासकीय कॉलेज: रु 6,000 ते रु 12,000 प्रति वर्ष.
  • अशासकीय कॉलेज: रु 20,000 ते रु 50,000 प्रति वर्ष.

टीप:
फी मध्ये बदल होऊ शकतो, त्यामुळे कॉलेजच्या प्रशासकीय कार्यालयातून खात्री करून घेणे आवश्यक आहे.

तुम्ही ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ इच्छिता, त्यांच्या वेबसाइटला भेट देऊन किंवा थेट संपर्क साधून अधिक माहिती मिळवू शकता.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1420
0
मला माफ करा, मला सध्या हे शोधण्यात मदत करण्यासाठी पुरेसे ज्ञान नाही.
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1420
1
हो मागच्या 2 वर्षांपासून सरकारने बंद केली आहे,
कोणत्याही महाविद्यालयात शिष्यवृत्ती मिळत नाही, सध्या तरी.
उत्तर लिहिले · 9/2/2021
कर्म · 60