प्राणी
प्राणीशास्त्र
प्राणी जीवन
असा कोणता प्राणी आहे जो दूध पण देतो आणि अंडे पण देतो?
मूळ प्रश्न: असा कोणता प्राणी आहे जो अंडी पण देतो आणि दूध पण देतो?
प्लॅटीपुस (Platypus) हा एकमेव असा प्राणी आहे जो अंडी पण देतो आणि दूध पण देतो. हा ऑस्ट्रेलिया मध्ये राहणारा स्तनधारी प्राणी आहे आणि याला डकबिल सुद्धा म्हणतात.

1 उत्तर
1
answers