जीवशास्त्र प्राणी

असा कोणता प्राणी आहे जो अंडी पण देतो आणि दूध पण देतो?

2 उत्तरे
2 answers

असा कोणता प्राणी आहे जो अंडी पण देतो आणि दूध पण देतो?

10
प्लॅटीपुस (Platypus) हा एकमेव असा प्राणी आहे जो अंडी पण देतो आणि दूध पण देतो. हा ऑस्ट्रेलिया मध्ये राहणारा स्तनधारी प्राणी आहे आणि याला डकबिल सुद्धा म्हणतात.




उत्तर लिहिले · 3/9/2022
कर्म · 44255
0

प्लॅटिपस नावाचा प्राणी अंडी पण देतो आणि दूध पण देतो.

प्लॅटिपस ऑस्ट्रेलियामध्ये आढळतो. हा एक अतिशय अनोखा प्राणी आहे कारण तो अंडी घालतो, पण आपल्या पिलांना दुधही देतो.

हे प्राणी फक्त ऑस्ट्रेलियामध्ये आढळतात.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळाला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 5220

Related Questions

रक्ताभिसरण अनैच्छिक स्नायूंच्या मदतीने होत असते का?
Khalil vidhane chuk ki barobr te liha Peshi aapalyala ughdya dolyani disate?
खालील दिलेले बदल कोणत्या प्रकारात मोडतात? 1. फळ पिकणे-?
Rikamya jaga bhara _ _? _ _ kyalshium chya ksharanpasun banlele asate
नेचे ही वनस्पति कोणत्या गटातील आहे?
द्विनेत्री रचना व कार्य याबद्दल संगणकीय सादरीकरणाचा उपक्रम?
वंशाचे निर्णयक घटक?