हिंदु धर्म
                
                
                    मृत्यू
                
                
                    अंत्यसंस्कार
                
                
                    धर्म
                
            
            माणूस मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी सावडण्याचा कार्यक्रम असतो, तिथून घरी आल्यानंतर आंघोळ करावी का?
2 उत्तरे
        
            
                2
            
            answers
            
        माणूस मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी सावडण्याचा कार्यक्रम असतो, तिथून घरी आल्यानंतर आंघोळ करावी का?
            5
        
        
            Answer link
        
        माणुस मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी सावडण्याचा कार्यक्रम असतो तिथुन घरी आल्यानंतर आंघोळ करावी का?
        आपण विचारलेला प्रश्न अयोग्य आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल कारण रुढ परंपरा हि जोपासनं प्रत्येक धर्मियांचा मुलभुत हक्क आहे.
परंतु त्यावर जोर जबरदस्तीने लादलेली रूढीपरंपरा हि चुकिची व अभिव्यक्ती स्वातंत्र्याला ठेस पोहोचवणारी ठरू शकते.
तस पहाता मि मुळ प्रश्नांकडे वळतो.
माझा धर्म मुस्लिम आहे परंतु मि माझ्या गावातिल हिंदू मित्रांच्या सगे सोयऱ्यांच्या मातिला, सावरण्यासाठी जात असतो.
कधी माझ्या मित्रांबरोबर त्यांच्या नातेवाईकांच्या ही दुःखात सामिल होतो परंतु माझे मित्र किंवा मि कधिच वापस आल्यावर आंघोळ करत नाहीत परंतु आम्ही जाताना आंघोळ करून नक्कीच जातो आणि जर जाताना आंघोळ केली नसेल तर आल्यावर आंघोळ नक्कीच करतो.
त्याचं कारण एक वेळ मातिला आम्ही गेलो तेव्हा थोडं लांब बसलो होतो त्याठिकाणी काहि वयस्कर मंडळी बसली होती मि त्यांच्या गप्पा ऐकल्या होत्या.
त्यातील एक घ्रस्थ दुसऱ्या व्यक्तीला बोलत होते आपण मातिला आलोत आपण खांदा दिला का ? आपण सरण रचलं का? मंग आपण प्रेताला सुद्धा हात लावला नाही मंग आंघोळ का करायची.
त्यानंतर आम्ही आंघोळ करून मातीला जाऊ लागलो आणि आल्यानंतर आंघोळ करणं सोडून दिलं 
            0
        
        
            Answer link
        
         div >
   div >
     div >
       p >
         b>माणूस मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी सावडण्याचा कार्यक्रम असतो, तिथून घरी आल्यानंतर आंघोळ करावी की नाही, याबाबत विविध मान्यता आणि धार्मिक विचार आहेत.
       /p>
     /div>
     div >
       p >
         i>सामान्यतः:
       /p>
       ul >
         li >
           हिंदू धर्म: हिंदू धर्मात, अंत्यसंस्कारात सहभागी झाल्यानंतर आंघोळ करणे आवश्यक मानले जाते. यामुळे शरीराची शुद्धता होते, असे मानले जाते.
         /li>
         li >
           इतर धर्म: इतर धर्मांमध्ये या संदर्भात वेगवेगळी विचारसरणी असू शकते, परंतु बहुतेक धर्मांमध्ये स्वच्छता आणि शुद्धतेला महत्त्व दिले जाते.
         /li>
       /ul>
     /div>
     div >
       p >
         k>वैज्ञानिक दृष्टिकोन:
       /p>
       ul >
         li >
           अंत्यसंस्कारात अनेक लोक सहभागी होतात आणि वातावरणात जंतूंचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे आंघोळ करणे आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे असते.
         /li>
       /ul>
     /div>
     div >
       p >
         त्यामुळे, धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही दृष्टिकोनातून पाहता, सावडण्याचा कार्यक्रम आटोपून घरी आल्यावर आंघोळ करणे उचित आहे.
       /p>
     /div>
   /div>
 /div>