राजकारण महानगरपालिका अध्यक्ष राज्यशास्त्र

महानगरपालिकेच्या अध्यक्षाला काय म्हणतात?

2 उत्तरे
2 answers

महानगरपालिकेच्या अध्यक्षाला काय म्हणतात?

1
महानगरपालिकेच्या अध्यक्षाला महापौर म्हणतात. महानगरपालिकेचा अध्यक्ष हा निवडून आणला जातो. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारणे, हे त्याचे मुख्य काम असून महानगरपालिकेचे कुठलेही दफ्तर वा माहिती मागविण्याचा त्याला अधिकार आहे. महानगरपालिकेच्या या कामकाजाविषयी निर्णय घेणे, अंदाजपत्रक मंजूर करणे, दरमहा रुपये ५०० पेक्षा अधिक पगार असलेल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे वगैरे कामे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेची असतात. महानगरपालिका सदस्यांना नगरसेवक म्हणतात. त्यांना दरमहा विशिष्ट मानधन दिले जाते.
उत्तर लिहिले · 18/8/2022
कर्म · 44255
0

महानगरपालिकेच्या अध्यक्षाला महापौर म्हणतात.

महापौर:

  • महापौर हे शहराचे प्रथम नागरिक असतात.
  • ते महानगरपालिकेचे अध्यक्ष असतात.
  • महापौरांची निवड थेट निवडणुकीद्वारे किंवा नगरसेवकांच्या माध्यमातून केली जाते.
  • महापौरांचा कार्यकाळ साधारणतः ५ वर्षांचा असतो.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 5220

Related Questions

सन 1948 च्या राष्ट्रसंघ आणि वैशिष्ट्ये यावर सविस्तर चर्चा करा?
मानव अधिकाराचा जिनेवा करार 1949 सविस्तरपणे स्पष्ट करा?
मानो अधिकारांसह अधिकारासाठीच सार्क संघटनेचे कार्य?
संयुक्त राष्ट्र संघाची आमसभा सविस्तरपणे स्पष्ट करा?
संयुक्त राष्ट्रांची महासभा सविस्तरपणे स्पष्ट करा?
सन 1948 च्या राष्ट्रसंघ सनदेतील उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये यावर सविस्तर चर्चा करा?
सन 1945 च्या राष्ट्रसंघ सनदेतील उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये यावर सविस्तर चर्चा करा?