बुद्धीमत्ता भूमिती दिशा

दुर्गेश संध्याकाळी सूर्याकडे तोंड करून उभा आहे. तो उजवीकडे 45 अंश कोनात वळला, तर त्याची मागची दिशा कोणती?

7 उत्तरे
7 answers

दुर्गेश संध्याकाळी सूर्याकडे तोंड करून उभा आहे. तो उजवीकडे 45 अंश कोनात वळला, तर त्याची मागची दिशा कोणती?

6
नैर्ऋत्य
उत्तर लिहिले · 5/8/2022
कर्म · 120
1
दुर्गेश संध्याकाळी सूर्याकडे तोंड करून उभा आहे, तो उजवीकडे 45 अंश कोनात वळला, तर त्याच्या मागची दिशा कोणती?
उत्तर लिहिले · 31/7/2022
कर्म · 35
0

जर दुर्गेश संध्याकाळी सूर्याकडे तोंड करून उभा असेल, तर तो पश्चिम दिशेकडे तोंड करून उभा आहे.

जेव्हा तो उजवीकडे 45 अंश कोनात वळतो, तेव्हा तो वायव्य दिशेकडे तोंड करेल.

त्यामुळे, त्याची मागची दिशा आग्नेय (Southeast) असेल.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980

Related Questions

खरेदी प्रमाणे माझी जागा पण उत्तर ते दक्षिण?
जेवण करताना कोणत्या दिशेला तोंड करून बसावे?
सूर्य कोणत्या दिशेला?
सूर्य कोणत्या दिशेला उगवतो?
दर्शन संध्याकाळी सूर्याकडे तोंड करून उभा आहे, तो उजवीकडे ७५ अंश फिरला तर त्याची मागील दिशा कोणती?
घड्याळ कोणत्या भिंतीवर असावे?
रत्नागिरी जिल्हा हा रायगड जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला आहे?