भूगोल
इंटरनेटचा वापर
दिशा
सूर्य कोणत्या दिशेला?
मूळ प्रश्न: सूर्य कोणत्या दिशेला उगवतो?
सूर्य नेहमी पूर्वेला उगवतो.
पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीमुळे आपल्याला सूर्य पूर्वेकडून उगवताना दिसतो आणि पश्चिमेकडे मावळताना दिसतो.
हे खालील वेबसाईटवर अधिक माहितीसह उपलब्ध आहे:
1 उत्तर
1
answers