भूगोल चीन राज्यशास्त्र आंतरराष्ट्रीय सीमा इतिहास

चीन व रशिया यातील राजकीय सीमारेषेला काय म्हणतात?

18 उत्तरे
18 answers

चीन व रशिया यातील राजकीय सीमारेषेला काय म्हणतात?

10
(१) मेकांग (२) डेन्यूब (३) अमूर (४) ओडर
उत्तर लिहिले · 29/7/2022
कर्म · 200
8
अमूर
उत्तर लिहिले · 25/7/2022
कर्म · 160
0
चीन आणि रशियामधील राजकीय सीमारेषेला चीन-रशिया सीमा म्हणतात. ही सीमा सुमारे 4,209.3 किलोमीटर (2,615.5 मैल) लांब आहे.

अधिक माहितीसाठी:

  1. China–Russia border - Wikipedia
  2. China - Transportation | Britannica
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 5830

Related Questions

टिपा लिहा: निकोलस स्पाइकॅनचा रिम्लँड सिद्धांत?
टिपा लिहा हेल्फोर्ड मेकॅनडरचा हार्टलँड सिद्धांत?
टिपा लिहा: फ्रेडरिक रेटजेल जैविक सिद्धांत?
लातूर नितूर रोड कोणता आहे?
महाराष्ट्रातील प्रसिद्ध मल्हारपानी वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
रशियामधील अंतर्गत या दहावीची कारणे थोडक्यात लिहा?
भारताच्या शेजारील देश?