5 उत्तरे
5
answers
राज्य पुनर्रचना आयोगाच्या अध्यक्ष कोण होते?
0
Answer link
राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष फाजल आली.
फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची घोषणा केली. के. एम. पण्णिकर व हृदयनाथ कुंझरू हे या आयोगाचे सदस्य होते.
● राज्य पुनर्रचना आयोग 1953
- अध्यक्ष: फजल अली
- सदस्य: के.एम.पण्णीकर, ह्रद्यनाथ कुंझरू
- आयोगाने आपला अहवाल सप्टेंबर 1955 मध्ये सादर केला.
- या आयोगाने 14 राज्ये [आंध्रप्रदेश, आसाम, बिहार, बाॅम्बे, जम्मू आणि काश्मीर, केरळ, मध्य प्रदेश, मद्रास, म्हैसूर, ओरिसा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल] निर्माण करण्यात आली.
- याच आयोगाने सहा केंद्रशासित प्रदेशांची [अंदमान व निकोबार बेटे, लॅकॅडिव्ह मिनिकाॅय व अमिनदिवी बेटे, दिल्ली, हिमाचल प्रदेश, त्रिपूरा, मणीपूर] निर्मिती केली.
- 1956 नंतर भाषिक राज्यांच्या मागण्यांनी जोर धरला त्यामुळे 1960 मध्ये बाॅम्बे प्रांताचे विभाजन करून महाराष्ट्र आणि गुजरात (15 वे) या राज्यांची निर्मिती करण्यात आली.
0
Answer link
राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष
राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती फजल अली होते.
इतर सदस्य:
- के.एम. पणिक्कर
- हृदयनाथ कुंजरू
हा आयोग २२ डिसेंबर १९५३ मध्ये स्थापन करण्यात आला आणि त्यांनी ३० सप्टेंबर १९५५ रोजी आपला अहवाल सरकारला सादर केला.
संदर्भ: