2 उत्तरे
2
answers
A.F.S.P.A. याचे पूर्ण रूप कोणते आहे?
0
Answer link
A..F.S.P.A फुल फोम.
A. F. S. P. A चा फुल फॉर्म "Armed Forces Special Powers Act".
AFSPA चे पूर्ण रूप म्हणजे सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा.
0
Answer link
A.F.S.P.A. चे पूर्ण रूप आहे:
Armed Forces (Special Powers) Act
याचा मराठीमध्ये अर्थ सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा असा होतो.