जैन धर्म धर्म इतिहास

वर्धमान महावीरांच्या आईचे नाव कोणते होते?

2 उत्तरे
2 answers

वर्धमान महावीरांच्या आईचे नाव कोणते होते?

3
जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर भगवान वर्धमान महावीर अहिंसेचे मूर्तिमंत प्रतीक होते. वैशाली राज्याच्या कुंडलपूर येथे इसवी सन पूर्व ५९९ मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सिद्धार्थ तर आईचे नाव त्रिशला होते.
उत्तर लिहिले · 15/4/2022
कर्म · 1825
0

वर्धमान महावीरांच्या आईचे नाव त्रिशला होते.

  • त्रिशला: त्या वैशालीच्या लिच्छवी राजघराण्यातील होत्या आणि राजा चेटकची बहीण होत्या.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 5630

Related Questions

शिवाजी महाराजांना कुठे झाला?
संसेवालाल यांचे कार्य काय होते?
मातंग ऋषी यांचे कार्य काय होते?
भीमा कोरेगाव युद्ध का झाले?
भारतीय आकाशवाणीची वाटचाल थोडक्यात लिहा?
बलुतेदारी व्यवस्थेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा?
भाऊसाहेबांच्या बखरीचे स्वरूप स्पष्ट करा?