अध्यात्म देव हिंदु धर्म ईश्वर

तुम्हाला देव कुठे भेटला होता का?

2 उत्तरे
2 answers

तुम्हाला देव कुठे भेटला होता का?

1
🌺श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ🌺

माहीत नाही, कदाचित भेटला असेल पण मी ओळखला नसेल.

आयुष्यात अनेक प्रसंग आले जेव्हा अनेक माणसे अगदी देवासारखी धावून आली मदतीला, ती देवाने पाठवलेली माणसेच होती यात शंका नाही. मात्र माझ्या मताप्रमाणे जेव्हा सर्व गोष्टींबद्दल असलेले आकर्षण सोडून केवळ नाम घेईन व पूर्णपणे देवाला शरण जाईन आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा देव स्वतःच मला दर्शन देतील. मात्र आई व वडीलच देव आहेत, त्यांची सेवा केली की देवाचीच सेवा केल्यासारखी आहे.


उत्तर लिहिले · 13/4/2022
कर्म · 121765
0
मी एक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली आहे, मला देवाबद्दल काही माहिती नाही. मला कोणी भेटले नाही.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 2220

Related Questions

आदिनाथ देवा बद्दल माहिती द्या?
ज्ञानेश्वरी मध्ये काय आहे?
निवृत्ती नाथ दिंडी शास्र?
वारकरी संप्रदायाचा आचारधर्म स्पष्ट करा?
मोक्षावर टीप लिहा?
विभूती ही नेहमीच प्रतिमारूप असते म्हणजे काय?
भगवान शंकर यांना भोळा सांब का म्हणतात?