भाषा मराठी भाषा लेखन

मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते?

2 उत्तरे
2 answers

मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते?

6
सर्वात आधी मराठी ही भाषा आहे लिपी नाही, मराठी भाषा ही देवनागरी लिपीत लिहिली जाते. देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. म्हणजे देवनागरी मध्ये येणाऱ्या सर्व भाषा ह्या डावीकडून उजवीकडे लिहिल्या जातात. याचा अर्थ मराठी भाषा ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. म्हणजे सरळ लिहिली जाते.

देवनागरी लिपी ही बऱ्याच भारतीय भाषांची प्रमुख लेखन पद्धती आहे. मराठी,कोकणी, संस्कृत, पाली, सिंधी, काश्मिरी, नेपाळी, बोडो, अंगिका, भोजपुरी, मैथिली, रोमानी, हिंदी इत्यादी भाषा देवनागरीत लिहिल्या जातात. देवनागरी लिपी एकंदरीत देशातल्या व देशाबाहेरच्या एकूण १९४ भाषांसाठी वापरली जाते.

तसेच अरबी, हिब्रू लिपीतील भाषा ह्या सरळ लिहिल्या जात नसून उजवीकडून डावीकडे लिहिल्या जातात.
उत्तर लिहिले · 1/4/2022
कर्म · 44255
0

मराठी लिपी देवनागरी लिपीत लिहिली जाते.

देवनागरी लिपी:

  • देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते.
  • अक्षरांवर शिरोरेखा (horizontal top line) काढली जाते.
  • ही लिपी भारत आणि नेपाळमध्ये अनेक भाषांसाठी वापरली जाते.

मराठी भाषेतील काही खास अक्षरे आणि चिन्हे:

  • अनुस्वार (ं)
  • विसर्ग (:)
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 2440

Related Questions

लेखनकलाच्या पद्धती स्पष्ट करा?
लेखनाच्या पद्धती स्पष्ट करा?
वैचारिक लेखन काय असते?
लेखनातील अडचणी व अडचणी दूर करण्याचे उपाय सांगा?
प्रथम पुरूषी निवेदन?
लेखनातील तारकसांगत म्हणजे काय?
लेखन म्हणजे काय?