रोग संसर्गजन्य रोग आरोग्य

उंदीर व पिसवांमुळे कोणता रोग होतो?

2 उत्तरे
2 answers

उंदीर व पिसवांमुळे कोणता रोग होतो?

1
भारतात आढळणाऱ्या उंदरावरील पिसवा प्लेगचा प्रसार करतात असे आढळून आले आहे [→ प्लेग]. हा रोग पाश्चुरेला पेस्टिस या सूक्म्यजंतूंमुळे होतो .
प्लेग
प्लेग हा प्राचीन काळापासून अस्तित्वात असणारा रोग असून प्लेग हा यारसिनिया पेस्तीस नावाच्या जिवाणूमुळे होतो हे प्लेग जिवाणू बाधित व्यक्तीच्या रक्त प्लीहा यकृत आणि इतर अंतर्गत अवयवमध्ये आढळून येतात.प्लेग जिवाणू हा त्यास अनुकूल वातावरणामध्ये कुरतडणाऱ्या प्राण्याच्या बिलातील मातीमध्ये वाढू शकतो.मानवामध्ये प्लेग रोगाचा प्रसार व उद्रेक मुख्यतः उंदीर व त्यावरील पिसवामुळे होतो उंदरांमुळे प्रगतिशील देशांमधील विशेषतः ग्रामीण भागामध्ये या रोगाचा उद्रेक आढळतात. सर्व वयोगटातील स्त्री-पुरुषांना हा रोग होऊ शकतो मानवाच्या दैनंदिन कार्यामध्ये उदाहरणार्थ शिकार असेल पशुपालन,शेतीची मशागत व बांधकामाच्या व्यवसाय दरम्यान या पेशव्यांच्या सान्निध्यात आल्याने हा या रोगाचा प्रसार होतो. कच्च्या मातीच्या घरांमध्ये या रोगाचा प्रसारक पिसवा होऊन त्यांना पोषक वातावरण मिळाले या रोगाचा प्रसार जास्त आढळून येतो.

बाधित पिसवा मार्फत या रोगाचा प्रसार प्राण्यांमध्ये व प्राण्यांपासून मानवास होतो शरीरावर झालेल्या जखमांना मधून या रोगजंतूंचा प्रत्यक्ष संसर्ग होतो या रोगाचा प्रसार बाधित व्यक्तीच्या प्राण्यांच्या खोकल्यातून शिंकणातून बाहेर पडणाऱ्या थेंबा वाटत देखील होतो संसर्ग झाल्याचे यावेळी झालेल्या व्यक्तीस ताप थंडी खोकला व श्‍वास घेण्यास त्रास होतो अशा रुग्णात रक्तमिश्रित थुंकी पडते संसर्ग बाधित व्यक्तींना वेळेस उपचार न झाल्यास अशा रुग्णांचा मृत्यू संभवतो प्लेग अधिशयन कालावधी एक ते तीन दिवस असून यामध्ये तीव्र शोषण दहा तीव्र ताप खोकला रक्तमिश्रित थुंकी आणि थंडी अशी लक्षणे आढळतात प्लेग रोग संशयित किंवा बाधित व्यक्ती अथवा प्राण्यांच्या संपर्कामध्ये आल्यास अथवा पिसवा यांचा चव झाल्यास प्रतिजैविकांचा उपचार घेणे योग्य ठरते.


 

 

उत्तर लिहिले · 18/3/2022
कर्म · 121765
0
उंदीर आणि पिसवांमुळे अनेक रोग होऊ शकतात, त्यापैकी काही प्रमुख रोग खालीलप्रमाणे आहेत:

हे काही प्रमुख रोग आहेत जे उंदीर आणि पिसवांमुळे पसरू शकतात. त्यामुळे घरात उंदरांची संख्या नियंत्रित ठेवणे आणि स्वच्छता राखणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980

Related Questions

एचआयव्ही, हेपेटायटिस बी, हेपेटायटिस सी, सिफिलिस हे रोग डास संक्रमित करू शकतात का?
नुकताच पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर कोरोना होतो काय?
कोरोना व्हायरसची प्रमुख लक्षणे सांगा?
कोरोना होऊन गेलेली व्यक्ती पुन्हा कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास तिला कोरोना होतो का?
कोरोना विषाणू आहे, मग तो वाढतो कसा?
कोरोनाग्रस्त बरा झाल्यानंतर त्याला डिस्चार्ज कसा देतात?
कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यावर किती दिवसांनी लक्षणे दिसतात?