औषधे आणि आरोग्य
आजार
कोरोना
संसर्गजन्य रोग
आरोग्य
कोरोनाग्रस्त बरा झाल्यानंतर त्याला डिस्चार्ज कसा देतात?
2 उत्तरे
2
answers
कोरोनाग्रस्त बरा झाल्यानंतर त्याला डिस्चार्ज कसा देतात?
3
Answer link
*🔰📶महा डिजी । माहिती*
*🧐 कोरोनाग्रस्त बरा झाल्यानंतर त्याला डिस्चार्ज कसा देतात ?*
⚡देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी हजारांहून अधिक रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. परंतु कोरोना रोगातून बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज करण्याची पद्धत सामान्य रुग्णांपेक्षा वेगळी असते. कोरोनाचा विषाणू शरीराच्या संपर्कात आल्यानंतर लगेच त्याची लक्षणे दिसून येत नाहीत.
💁♂️ कोरोना प्रकरणांमध्ये १४ दिवसांचा निरीक्षण कालावधी खूप महत्वाचा असतो. सर्वसाधारणपणे जगात कुठल्याही आजाराच्या उपचारासाठी विशिष्ट असा प्रोटोकॉल असतो. परंतु कोरोनावर अद्याप कुठला इलाज नसल्याने त्याच्या उपचाराचाही कुठला प्रोटोकॉल तयार करण्यात आला नाही. परंतु हा रोग चीनमधून आल्याने सर्वजण चिनी मॉडेलचा अवलंब करत आहेत.
*💁♀️ कोरोना रुग्ण बरा झाल्यानंतर भारतात कसा डिस्चार्ज दिला जातो ?*
▪️आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार भारतात संशयित रुग्णांची टेस्ट केल्यानंतर त्यांना विभक्त ठेवले जाते. टेस्ट निगेटिव्ह आल्यास त्याला विभक्त ठेवले जात नाही. परंतु ती व्यक्ती घरात इतरांना भेटू शकेल किंवा नाही याचा निर्णय डॉक्टर घेतात.
▪️आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की जर एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असेल, तर ती बरी होईपर्यंत त्याला रुग्णालयात ठेवले जाते. यादरम्यान दर तीन दिवसांनी त्याची टेस्ट केली जाते. २४ तासांत सलग दोन टेस्ट निगेटिव्ह आल्यास तसेच त्याला ताप आहे का, श्वास घेताना त्रास आणि खोकला आहे का हे पाहिले जाते. त्याच्या छातीचा एक्स-रे देखील घेतला जातो.
▪️सर्व काही ठीक असल्यास त्याला सोडण्यात येते. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याला घरी १४ दिवस एकांतात राहण्यास सांगितले जाते. या दरम्यान सगळे काही ठीक असल्यास त्या व्यक्तीला कुटुंबासमवेत राहण्याची परवानगी दिली जाते.
____________________________________
*🌐💁♂️आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*
_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/34kRwdy

0
Answer link
कोरोनाग्रस्त रुग्ण बरा झाल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे असते:
- लक्षणे नसणे: रुग्णालाdischargeदेण्यापूर्वी, त्याच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसावी लागतात, जसे की ताप, श्वास घेण्यास त्रास होणे, इत्यादी.
- चाचणी अहवाल: काही रुग्णालये dischargeदेण्यापूर्वी RTPCR चाचणी करतात. चाचणी नकारात्मक (negative)आल्यास, dischargeदेणे सोपे होते.
- डॉक्टरांची तपासणी: डॉक्टरांची टीम रुग्णाची तपासणी करते आणि त्यांची तब्येत स्थिर असल्याची खात्री करते.
- dischargeची प्रक्रिया:
- रुग्णालयातील बिल आणि इतर देयके पूर्ण करावी लागतात.
- रुग्णाला घरी गेल्यानंतर घ्यावयाची काळजी, औषधोपचार आणि इतर सूचना दिल्या जातात.
- रुग्णाला काही दिवस home isolationमध्ये राहण्याचा सल्ला दिला जातो.
Discharge देण्याची प्रक्रिया रुग्णालयानुसार बदलू शकते, परंतु मुख्य उद्देश हा रुग्णाची सुरक्षितता आणि तो पूर्णपणे बरा झाला आहे याची खात्री करणे हा असतो.
अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: