संसर्गजन्य रोग
1
Answer link
भारतात आढळणाऱ्या उंदरावरील पिसवा प्लेगचा प्रसार करतात असे आढळून आले आहे [→ प्लेग]. हा रोग पाश्चुरेला पेस्टिस या सूक्म्यजंतूंमुळे होतो .
प्लेग
प्लेग हा प्राचीन काळापासून अस्तित्वात असणारा रोग असून प्लेग हा यारसिनिया पेस्तीस नावाच्या जिवाणूमुळे होतो हे प्लेग जिवाणू बाधित व्यक्तीच्या रक्त प्लीहा यकृत आणि इतर अंतर्गत अवयवमध्ये आढळून येतात.प्लेग जिवाणू हा त्यास अनुकूल वातावरणामध्ये कुरतडणाऱ्या प्राण्याच्या बिलातील मातीमध्ये वाढू शकतो.मानवामध्ये प्लेग रोगाचा प्रसार व उद्रेक मुख्यतः उंदीर व त्यावरील पिसवामुळे होतो उंदरांमुळे प्रगतिशील देशांमधील विशेषतः ग्रामीण भागामध्ये या रोगाचा उद्रेक आढळतात. सर्व वयोगटातील स्त्री-पुरुषांना हा रोग होऊ शकतो मानवाच्या दैनंदिन कार्यामध्ये उदाहरणार्थ शिकार असेल पशुपालन,शेतीची मशागत व बांधकामाच्या व्यवसाय दरम्यान या पेशव्यांच्या सान्निध्यात आल्याने हा या रोगाचा प्रसार होतो. कच्च्या मातीच्या घरांमध्ये या रोगाचा प्रसारक पिसवा होऊन त्यांना पोषक वातावरण मिळाले या रोगाचा प्रसार जास्त आढळून येतो.
बाधित पिसवा मार्फत या रोगाचा प्रसार प्राण्यांमध्ये व प्राण्यांपासून मानवास होतो शरीरावर झालेल्या जखमांना मधून या रोगजंतूंचा प्रत्यक्ष संसर्ग होतो या रोगाचा प्रसार बाधित व्यक्तीच्या प्राण्यांच्या खोकल्यातून शिंकणातून बाहेर पडणाऱ्या थेंबा वाटत देखील होतो संसर्ग झाल्याचे यावेळी झालेल्या व्यक्तीस ताप थंडी खोकला व श्वास घेण्यास त्रास होतो अशा रुग्णात रक्तमिश्रित थुंकी पडते संसर्ग बाधित व्यक्तींना वेळेस उपचार न झाल्यास अशा रुग्णांचा मृत्यू संभवतो प्लेग अधिशयन कालावधी एक ते तीन दिवस असून यामध्ये तीव्र शोषण दहा तीव्र ताप खोकला रक्तमिश्रित थुंकी आणि थंडी अशी लक्षणे आढळतात प्लेग रोग संशयित किंवा बाधित व्यक्ती अथवा प्राण्यांच्या संपर्कामध्ये आल्यास अथवा पिसवा यांचा चव झाल्यास प्रतिजैविकांचा उपचार घेणे योग्य ठरते.
0
Answer link
नाही, डास एचआयव्ही (HIV), हेपेटायटिस बी (Hepatitis B), हेपेटायटिस सी (Hepatitis C) किंवा सिफिलिस (Syphilis) सारखे रोग संक्रमित करू शकत नाहीत.
याची कारणे:
- विषाणूंची रचना: एचआयव्ही आणि हेपेटायटिसचे विषाणू डासांच्या शरीरात वाढू शकत नाहीत. त्यामुळे डास चावल्याने हे रोग पसरत नाहीत.
- सिफिलिस: सिफिलिस हा जीवाणू (bacteria)मुळे होणारा रोग आहे आणि तो लैंगिक संबंधांद्वारे किंवा गर्भावस्थेदरम्यान मातेकडून बाळाला संक्रमित होतो. डासांमुळे नाही.
- रक्त शोषण करण्याची पद्धत: डास जेव्हा रक्त शोषतात, तेव्हा ते फक्त एका दिशेने होते. डासाच्या शरीरातून रक्त दुसऱ्या व्यक्तीत जाण्याची शक्यता नसते.
त्यामुळे, डासांमुळे हे रोग पसरत नाहीत. हे रोग लैंगिक संबंध, दूषित रक्त किंवा आईकडून बाळाला लागण झाल्यास पसरू शकतात.
अधिक माहितीसाठी आपण जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organization) वेबसाइटला भेट देऊ शकता: WHO
0
Answer link
नुकताच पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर कोरोना होण्याची शक्यता असते.
कारण:
- कोरोना विषाणूचा संसर्ग हवेतून आणि संक्रमित व्यक्तीच्या थेट संपर्कातून होऊ शकतो.
- पॉझिटिव्ह व्यक्तीच्या बोलण्यातून किंवा श्वासातून बाहेर पडणारे सूक्ष्म कण (droplets) दुसऱ्या व्यक्तीच्या श्वासात গেলেस संसर्ग होऊ शकतो.
- जर तुम्ही अशा व्यक्तीच्या संपर्कात आला असाल, तर तुम्हाला कोरोना होण्याची शक्यता आहे, खासकरून जर संपर्क जास्त वेळ टिकला असेल आणि तुम्ही मास्क घातला नसेल तर.
काय करावे:
- विलगीकरण (Isolation): जर तुम्ही पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आला असाल, तर स्वतःला काही दिवस इतरांपासून दूर ठेवा.
- तपासणी (Testing): शक्य असल्यास, कोरोनाची चाचणी करा.
- लक्षणे तपासा: ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे इत्यादी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- मास्क वापरा: सार्वजनिक ठिकाणी आणि इतरांशी बोलताना मास्कचा वापर करा.
अधिक माहितीसाठी:
तुम्ही खालील सरकारी संकेतस्थळांना भेट देऊ शकता:
0
Answer link
कोरोना व्हायरस (COVID-19) च्या प्रमुख लक्षणांमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:
- ताप (Fever): 100.4°F (38°C) किंवा त्याहून अधिक ताप येणे.
- खोकला (Cough): सतत येणारा कोरडा खोकला.
- थकवा (Fatigue): जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवणे.
- श्वास घेण्यास त्रास (Shortness of breath): श्वास घेण्यास अडचण येणे किंवा धाप लागणे.
- शरीर दुखणे (Body aches): स्नायू आणि सांध्यांमध्ये वेदना होणे.
- घसा खवखवणे (Sore throat): घश्यात खवखव आणि दुखणे.
- वास न येणे (Loss of smell): वास घेण्याची क्षमता कमी होणे किंवा पूर्णपणे वास न येणे.
- चव न येणे (Loss of taste): चव समजण्याची क्षमता कमी होणे किंवा पूर्णपणे चव न येणे.
या व्यतिरिक्त, काही लोकांना खालील लक्षणे देखील दिसू शकतात:
- सर्दी आणि वाहणारे नाक
- डोकेदुखी
- जुलाब
- त्वचेवर पुरळ उठणे
- डोळे लाल होणे (Conjunctivitis)
जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील, तर कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक तपासणी करा.
अधिक माहितीसाठी:
0
Answer link
कोरोना होऊन बरे झालेल्या व्यक्तीला परत कोरोना झाल्याची भरपूर उदाहरणे टीव्हीवर दाखवली आहेत.
4
Answer link
कुणीतरी एका व्हिडिओत सांगितलं की विषाणूमध्ये जीव नसतो, आणि बऱ्याच लोकांनी तो व्हिडिओ सगळीकडे पसरवला. मात्र तो व्हिडिओ अर्धसत्य आहे.
जिवाणू मध्ये जीव असतो आणि विषाणूमध्ये जीव नसतो असे म्हणणे चुकीचे आहे. मुख्य फरक म्हणजे जिवाणू स्वतःची ऊर्जा स्वतः तयार करतो, तर विषाणू हा परावलंबी असतो.
म्हणजे विषाणू जिवंत राहण्यासाठी आपल्या शरीरातील पेशींवर अवलंबून असतो.
आता तुमच्या उत्तराकडे येऊ, कोरोना विषाणूचे मुख्य अन्न श्वासनलिकेच्या आणि फुफ्फुसाच्या पेशी असतात. या पेशींना खाऊन तो आपली वसाहत वाढवतो.
3
Answer link
*🔰📶महा डिजी । माहिती*
*🧐 कोरोनाग्रस्त बरा झाल्यानंतर त्याला डिस्चार्ज कसा देतात ?*
⚡देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी हजारांहून अधिक रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. परंतु कोरोना रोगातून बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज करण्याची पद्धत सामान्य रुग्णांपेक्षा वेगळी असते. कोरोनाचा विषाणू शरीराच्या संपर्कात आल्यानंतर लगेच त्याची लक्षणे दिसून येत नाहीत.
💁♂️ कोरोना प्रकरणांमध्ये १४ दिवसांचा निरीक्षण कालावधी खूप महत्वाचा असतो. सर्वसाधारणपणे जगात कुठल्याही आजाराच्या उपचारासाठी विशिष्ट असा प्रोटोकॉल असतो. परंतु कोरोनावर अद्याप कुठला इलाज नसल्याने त्याच्या उपचाराचाही कुठला प्रोटोकॉल तयार करण्यात आला नाही. परंतु हा रोग चीनमधून आल्याने सर्वजण चिनी मॉडेलचा अवलंब करत आहेत.
*💁♀️ कोरोना रुग्ण बरा झाल्यानंतर भारतात कसा डिस्चार्ज दिला जातो ?*
▪️आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार भारतात संशयित रुग्णांची टेस्ट केल्यानंतर त्यांना विभक्त ठेवले जाते. टेस्ट निगेटिव्ह आल्यास त्याला विभक्त ठेवले जात नाही. परंतु ती व्यक्ती घरात इतरांना भेटू शकेल किंवा नाही याचा निर्णय डॉक्टर घेतात.
▪️आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की जर एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असेल, तर ती बरी होईपर्यंत त्याला रुग्णालयात ठेवले जाते. यादरम्यान दर तीन दिवसांनी त्याची टेस्ट केली जाते. २४ तासांत सलग दोन टेस्ट निगेटिव्ह आल्यास तसेच त्याला ताप आहे का, श्वास घेताना त्रास आणि खोकला आहे का हे पाहिले जाते. त्याच्या छातीचा एक्स-रे देखील घेतला जातो.
▪️सर्व काही ठीक असल्यास त्याला सोडण्यात येते. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याला घरी १४ दिवस एकांतात राहण्यास सांगितले जाते. या दरम्यान सगळे काही ठीक असल्यास त्या व्यक्तीला कुटुंबासमवेत राहण्याची परवानगी दिली जाते.
____________________________________
*🌐💁♂️आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*
_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/34kRwdy