म्हणी मानसशास्त्र म्हणी व वाक्प्रचार

चोराला चांदण्याची भीती याचा अर्थ काय होतो?

3 उत्तरे
3 answers

चोराला चांदण्याची भीती याचा अर्थ काय होतो?

6
चोराच्या मनात चांदणे" म्हणजे चोराच्या मनात नेहमी आपली चोरी चांदण्याच्या उजेडात उघडी पडेल अशी भीती वाटत असते. थोडक्यात, खाई त्याला खवखवे!

त्यावरून असा निष्कर्ष निघतो की हा वाक्प्रचार 'सत्ययुगा'त तयार झाला असला पाहिजे. कारण सत्ययुगात चोर फक्त रात्रीच चोऱ्या करायला बाहेर पडायचे. शिवाय तेव्हा इलेकट्रीसिटीही नव्हती. त्यामुळे रात्री जग झोपल्यावर उजेड काय तो फक्त चांदण्यांचाच.

पण आता कलियुगात तसे काही राहिलेले नाही. चोरी करायला रात्रच कशाला पाहिजे, ती दिवसाढवळ्याही करता येते हे कलियुगातील चोरांनी सिद्ध केलेले आहे. शिवाय एटीएम, बँका रात्री लुटण्यापेक्षा दिवसाउजेडी लुटणेच सोपे झालेले आहे. त्यामुळे माझी अशी सूचना आहे की हा वाक्प्रचार मराठी भाषेतून हद्दपार करावा
उत्तर लिहिले · 11/1/2022
कर्म · 3740
2
चोराच्या मनात चांदणे - वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटते.चोराच्या मनात चांदणे" म्हणजे चोराच्या मनात नेहमी आपली चोरी चांदण्याच्या उजेडात उघडी पडेल अशी भीती वाटत असते. थोडक्यात, खाई त्याला खवखवे!

त्यावरून असा निष्कर्ष निघतो की हा वाक्प्रचार 'सत्ययुगा'त तयार झाला असला पाहिजे. कारण सत्ययुगात चोर फक्त रात्रीच चोऱ्या करायला बाहेर पडायचे. शिवाय तेव्हा इलेकट्रीसिटीही नव्हती. त्यामुळे रात्री जग झोपल्यावर उजेड काय तो फक्त चांदण्यांचाच.

पण आता कलियुगात तसे काही राहिलेले नाही. चोरी करायला रात्रच कशाला पाहिजे, ती दिवसाढवळ्याही करता येते हे कलियुगातील चोरांनी सिद्ध केलेले आहे. शिवाय एटीएम, बँका रात्री लुटण्यापेक्षा दिवसाउजेडी लुटणेच सोपे झालेले आहे. त्यामुळे माझी अशी सूचना आहे की हा वाक्प्रचार मराठी भाषेतून हद्दपार करावा.
उत्तर लिहिले · 11/1/2022
कर्म · 121765
0

'चोराला चांदण्याची भीती' या म्हणीचा अर्थ:

  • अर्थ: वाईट काम करणारा माणूस नेहमी सावध असतो. त्याला सतत पकडले जाण्याची भीती वाटते.
  • म्हणजे: ज्या व्यक्तीने काहीतरी गैरकृत्य केले आहे, त्याला नेहमी भीती वाटते की त्याचे गुपित उघडकीस येईल.
  • उदाहरण: रमेशने ऑफिसमध्ये खूप भ्रष्टाचार केला, त्यामुळे तो नेहमी भीतीत असतो. यालाच म्हणतात चोराला चांदण्याची भीती.

टीप: ह्या म्हणीचा उपयोग अशा व्यक्तीसाठी केला जातो जी व्यक्ती काहीतरी चुकीचे काम करते आणि त्यामुळे ती नेहमी तणावात असते.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 2300

Related Questions

आशा टीपा लिहा?
माझे मित्र मला माझ्या रंगावरून वाईट बोलतात आणि त्यामुळे मी स्वतःबद्दल खूप नकारात्मक विचार करतो?
सामाजिक परिपक्वता कशी निर्माण करावी?
हजरजबाबीपणा नसल्यामुळे दुसऱ्यांसमोर कमजोर ठरतो का?
आपण शिस्त का पाळत नाही?
मी एका मुलीवर खूप प्रेम करतो, ती पण माझ्यावर खूप प्रेम करते, पण आमचं बोलणं दोन-तीन महिन्यांनी होतं. मग मला वाटतंय हे सगळं संपून टाकावं, कारण मला तिची सारखी आठवण येते?
दोन-तीन दिवसांपूर्वी एक जण मला खूप वाईट बोलला, त्या दिवसापासून माझ्या डोक्यात तेच चालू आहे की तो मला असं का बोलला?