वैज्ञानिक तत्वज्ञान नाव बदल जीवशास्त्र नावाचा अर्थ विज्ञान

कुत्रा, जास्वंद, बेडूक याचे वैज्ञानिक नाव सांगा?

2 उत्तरे
2 answers

कुत्रा, जास्वंद, बेडूक याचे वैज्ञानिक नाव सांगा?

1
जंगली कुत्रा, कोल्हा, वाघ, सिंहासारख्या मांसाहारी प्राण्यांचे पाय मजबूत असतात व त्यांना नख्या असतात. या प्राण्यांना अणकुचीदार सुळे असतात. त्यांचा त्यांना कशासाठी उपयोग होतो? वाघाच्या पायांच्या तळव्यांना गादी असते, त्यामुळे त्याची चाहूल भक्ष्यास लागत नाही व सहजतेने भक्ष्य पकडता येते. मांसाहारी प्राण्यांच्या डोळ्यांचे स्थान डोक्याच्या निमुळत्या बाजूस समोर असते. त्यामुळे दूर अंतरावरील भक्ष्य नजरेस पडते. शाकाहारी प्राण्यांच्या डोळ्यांचे स्थान कपाळाच्या खाली व बाजू असते. त्यामुळे त्यांना खूप मोठा परिसर दिसतो व शत्रूपासून बचाव करण्यास संधी मिळते. शाकाहारी प्राण्यांचे पाय निमुळते व बारीक तसेच खूर मजबूत असतात त्यामुळे त्यांना वेगाने उड्या मारत धावता येते. अशा प्राण्यांचे हलणारे लांब कान दूर अंतरावरील आवाजाचा वेध घेऊ शकतात. हरिण, काळवीट यांचा रंग परिसराशी मिळताजुळता असतो. वनस्पतींची खोडे चावून खाण्यासाठी त्यांना मजबूत दात असतात.फूल (Flower) 1. जास्वंदीचे पूर्ण उमललेले फूल घेऊन त्याचे निरीक्षण करा. फुलाला लांब किंवा आखूड देठ (Pedicel) असतो. कुक्षी देठाचे एक टोक खोडाला जोडलेले असते. फूल ज्या परागकोष ठिकाणी देठाला येते, तो भाग सामान्यतः पसरट व फुगीर असतो. त्याला पुष्पाधार (Receptacle) असे म्हणतात. फुलाच्या पाकळ्या आणि इतर भाग या पुष्पाधारावर असतात. निदलपुंज ( Calyx) : कळी अवस्थेत पाकळ्या पाकळी हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने झाकलेल्या असतात. देठ हे आवरण म्हणजे निदलपुंज होय. दलपुंज (Corolla) : दलपुंज पाकळ्यांनी (Petals) बनलेला असतो. वेगवेगळ्या फुलांचे दलपुंज जसे गुलाब, मोगरा, शेवंती, जास्वंद, तगर, कण्हेर या फुलांच्या दलपंजांचे आकार, गंध व रंग यांचे निरीक्षण करा. पुमंग (Androecium) : जानाका की शाबेडूक, बदक यांच्या पायांच्या बोटांमध्ये पडदे असल्याने बोटांमधील पायांचा त्यांना वल्ह्याप्रमाणे उपयोग होतो. बदक, पाणकोंबडी अशा पडदा पक्ष्यांचे पंख व पिसे तेलकट असल्याने पाणी त्यावरून ओघळून जाते. बेडकाच्या पायांतील बोटांतील पडदे, बुळबुळीत त्वचा, त्रिकोणी डोके यांमुळे तो पाण्यात सहज पोहतो. पाण्यात तसेच जमिनीखाली असताना तो त्वचेद्वारे श्वसन करतो तर जमिनीवर असताना नाक व फुप्फुसाद्वारे, म्हणून तो पाण्यात व जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतो. बेडकाची वैशिष्ट्यपूर्ण पाठ त्याला गवतात लपण्यास मदत करते. तुम्हांला माहीत असणाऱ्या आणखी काही उभयचर प्राण्यांची 1.11 बदक नावे सांगा. त्यांच्यामधील अनुकूलन अभ्यासा जंगल व गवताळ प्रदेश या ठिकाणी आढळणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूल
उत्तर लिहिले · 24/12/2021
कर्म · 121765
0

कुत्रा, जास्वंद आणि बेडूक यांचे वैज्ञानिक नाव खालीलप्रमाणे:

  • कुत्रा: कॅनिस ल्युपस फॅमिलियारिस (Canis lupus familiaris) (Wikipedia)
  • जास्वंद: हिबिस्कस रोझा-सायनेन्सिस (Hibiscus rosa-sinensis) (Wikipedia)
  • बेडूक: बेडूक प्रजातीनुसार बदलते. उदा. राणा टिग्रिना (Rana tigrina) (Wikipedia)

टीप: बेडूक एक मोठा समूह आहे आणि त्यांच्या प्रजातीनुसार त्यांचे वैज्ञानिक नाव बदलू शकते.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 5300

Related Questions

उत्पादक, ग्राहक आणि अपघटक यांवर थोडक्यात नोंदी लिहा?
रक्ताभिसरण अनैच्छिक स्नायूंच्या मदतीने होत असते का?
Khalil vidhane chuk ki barobr te liha Peshi aapalyala ughdya dolyani disate?
खालील दिलेले बदल कोणत्या प्रकारात मोडतात? 1. फळ पिकणे-?
Rikamya jaga bhara _ _? _ _ kyalshium chya ksharanpasun banlele asate
नेचे ही वनस्पति कोणत्या गटातील आहे?
द्विनेत्री रचना व कार्य याबद्दल संगणकीय सादरीकरणाचा उपक्रम?