सामान्य ज्ञान म्हणी म्हणी व वाक्यप्रचार अर्थशास्त्र

गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली या म्हणीचा अर्थ काय आहे?

2 उत्तरे
2 answers

गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली या म्हणीचा अर्थ काय आहे?

1
गाजराची पुंगी, वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली – एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच नाहीतर तिचा दुसरा काहीतरी उपयोग करून घेणे.
उत्तर लिहिले · 23/12/2021
कर्म · 121765
0

अर्थ:

गाजराची पुंगी वाजली तर ठीक, नाहतर ती खाऊन टाकायची, म्हणजे 'एखादे काम झाले तर ठीक, नाहतर त्याचा दुसरा उपयोग करायचा', असा या म्हणीचा अर्थ आहे.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 2300

Related Questions

जशी कुडी तशी पुडी म्हणीचा अर्थ काय?
भुकेला कोंडा निजेला धोंडा या म्हणीचा अर्थ कोणता आहे?
काखेत कळसा गावाला वळसा या म्हणीचा अर्थ काय?
आसमान से टपका खजूर पे अटका ?
पहिले बनतो राजा मग बनतो भिकारी?
म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतोय, या म्हणीचा अर्थ काय आहे?