जागतिक इतिहास भूगोल लोकसंख्या देशसेवा

जगाच्या लोकसंख्येपैकी ब्राझील देशात किती टक्के लोकसंख्या आहे?

3 उत्तरे
3 answers

जगाच्या लोकसंख्येपैकी ब्राझील देशात किती टक्के लोकसंख्या आहे?

3
1. क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझील जगात पाचव्या क्रमांकावर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार ब्राझीलची लोकसंख्या सुमारे १९ कोटी असून लोकसंख्येच्या दृष्टीनेही हा देश जगात पाचव्या क्रमांकावर आहे.

2. पृथ्वीच्या भूभागापैकी ५.६%N भाग ब्राझील व्यापतो. त्यावर जगाच्या लोकसंख्येपैकी फक्त २.७%। लोकसंख्या वास्तव्यास आहे.ब्राझीलमध्ये लोकसंख्यावाढीचा दरदेखील कमी होताना दिसून येतो, म्हणून लोकसंख्या वाढ नियंत्रणात आहे.

या सर्व कारणांमुळेच ब्राझीलचे आकारमान जास्त असले तरीही तेथील लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे. २०१० च्या जनगणनेनुसार ब्राझीलमध्ये लोकसंख्येची सरासरी घनता २३ व्यक्ती प्रति चौकिमी इतकी आहे.
उत्तर लिहिले · 30/11/2021
कर्म · 121765
0
जगाच्या
उत्तर लिहिले · 9/2/2023
कर्म · 0
0

जगाच्या लोकसंख्येपैकी ब्राझीलमध्ये अंदाजे 2.8% लोकसंख्या आहे.

2023 च्या आकडेवारीनुसार, ब्राझीलची लोकसंख्या सुमारे 21.6 कोटी आहे, तर जगाची लोकसंख्या 800 कोटींपेक्षा जास्त आहे.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1040

Related Questions

पाणलोट क्षेत्र कोणत्या विभागात येते?
खरेदी प्रमाणे माझी जागा पण उत्तर ते दक्षिण?
महाराष्ट्रातील घाट व त्यांची माहिती?
गाव हे समुद्राचा भाग आहे का?
पूर्व युरोपातील अनेक देश सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली होते का?
कोकणाचा कुठला भाग शेतीसाठी उत्तम आहे?
शहर अजिंक्यताराच्या पायथ्याशी वसलेले आहे?