2 उत्तरे
2
answers
पृथ्वीवर किती टक्के पाणी आहे?
0
Answer link
पृथ्वीवर 71% पाणी आहे.
97% पाणी खारे आहे, आणि फक्त 3% पाणी पिण्यायोग्य आहे. 69% बर्फ ग्लेशियर रूपात आहे, तर 30% भूजल, आणि 1% जमिनीवर उपलब्ध पाणी आहे.
0
Answer link
पृथ्वीवर अंदाजे 71% पाणी आहे.
ह्यापैकी,
- 97.5% पाणी समुद्रात आहे (खारे पाणी).
- 2.5% पाणी गोडं आहे, ज्यापैकी बहुतेक बर्फाच्या रूपात आहे.
म्हणून पिण्यायोग्य पाणी खूप कमी आहे.