भूगोल जलविज्ञान

सेंट्रल वॉटर अँड रिसर्च स्टेशन कोणत्या जिल्ह्यात आहे?

2 उत्तरे
2 answers

सेंट्रल वॉटर अँड रिसर्च स्टेशन कोणत्या जिल्ह्यात आहे?

0
पुणे, महाराष्ट्र 

सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन : (केंद्रीय जल आणि विद्युत् अनुसंधान शाळा, CWPRS). विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जलसिंचन व जलनिःसारण या क्षेत्रांतील प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी थोड्या प्रमाणावर प्रयोगशाळेत अनुसंधान (बारकाईने केलेले संशोधन) करण्याची गरज आहे, असे तेव्हाच्या ब्रिटिश सरकारच्या लक्षात आले होते. म्हणून बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या (मुंबई इलाख्याच्या) पाटबंधारे विभागातर्फे विशेषतः कालवे व वाहितमल (सांडपाणी) यांच्या शास्त्रीय अभ्यासासाठी पुण्याजवळ हडपसर येथे १९१६ मध्ये एक प्रयोगशाळा स्थापन झाली.
उत्तर लिहिले · 26/4/2023
कर्म · 7460
0

सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन (CWPRS) हे महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यात आहे.

  • ठिकाण: खडवासला, पुणे
  • स्थापना: 1916
  • महत्व: हे जलसंपदा आणि वीज क्षेत्रातील संशोधनासाठी एक महत्त्वाचे केंद्र आहे.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळाला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 2200

Related Questions

हायड्रंट म्हणजे काय?
स्त्री समुद्र तोय प्रतिवाहन म्हणजे काय ते स्पष्ट लिहा?
जलावरणाचे महत्त्व काय आहे?
नदी हिमनदीपेक्षा जास्त वेगाने वाहते हे विधान योग्य आहे का अयोग्य?
भूजल पातळी कशास म्हणतात?
भूजल पातळी कोण ठरवतात: भूजल, खडक, माती का वरील तीनही?
नैसर्गिक भूगर्भ जल?