2 उत्तरे
        
            
                2
            
            answers
            
        सव्वा आठ म्हणजे किती?
            0
        
        
            Answer link
        
        सवा आठ म्हणजे आठ आणि एक चतुर्थांश.
गणितामध्ये सवा आठला ८ १/४ असे लिहितात.
दशमान पद्धतीत लिहायचे झाल्यास 8.25 असे लिहितात.