तह इतिहास

पुरंदरचा तह कोणा-कोणामध्ये झाला?

2 उत्तरे
2 answers

पुरंदरचा तह कोणा-कोणामध्ये झाला?

0
छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्यात झालेल्या तहात मोगलांना २३ किल्ले आणि चार लाख होनांचा मुलुख दिला.
उत्तर लिहिले · 16/7/2021
कर्म · 3065
0

पुरंदरचा तह इ.स. १६६५ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल सम्राट औरंगजेब यांचे सेनापती मिर्झा राजे जयसिंग यांच्यामध्ये झाला.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 5220

Related Questions

जय सिया आणि शिवाजी महाराजांच्या 1665 मध्ये कोणता तह झाला?
पुरंदरचा तह कोणाकोणात झाला?
पुरंदरचा तह कोणकोणते झाला?
पुरंदरच्या तहात काय ठरले होते?
सालबाईच्या तहातील कलमे स्पष्ट करा?
सालबाईचा तह केव्हा व कोणा कोणा मध्ये झाला?