तेल आरोग्य

कॅस्टर ओईल म्हणजे काय?

कॅस्टर ऑइल म्हणजे एरंडेल तेल.
एरंडेल ही एक वनस्पती आहे जिच्या बियांपासून हे तेल बनवले जाते.
खाण्याचे आणि डोक्याला किंवा शरीरावर इतरत्र लावण्यासाठी याचा उपयोग होतो. 
केस चांगले राहणे, खाज खरूज दूर करणे, त्वचा मुलायम ठेवणे असे फायदे या तेलाचे आहेत.

तसेच सेवन केल्यास पोट साफ राहणे, पचन चांगले होणे असे फायदे आहेत.

विकत घेताना खायचे आणि लावायचे असे वेगळे विकत घ्या, म्हणजे गफलत होणार नाही.


या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

कॅस्टर ओईल म्हणजे काय?

Related Questions

फाईन तेल आणि फिल्टर तेल यामधील फरक काय आहे?
कॅस्टर ऑईल म्हणजे काय?
अजवाइन तेल म्हणजे काय?
राईस ब्रॅन तेल काय आहे?
ओलीव्ह ऑइल म्हणजे काय?
स्वयंपाकासाठी कोणते तेल वापरणे चांगले आहे?
रोझमेरी तेल काय आहे?