तेल
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
4
Answer link
कॅस्टर ऑइल म्हणजे एरंडेल तेल.

एरंडेल ही एक वनस्पती आहे जिच्या बियांपासून हे तेल बनवले जाते.
खाण्याचे आणि डोक्याला किंवा शरीरावर इतरत्र लावण्यासाठी याचा उपयोग होतो.
केस चांगले राहणे, खाज खरूज दूर करणे, त्वचा मुलायम ठेवणे असे फायदे या तेलाचे आहेत.
तसेच सेवन केल्यास पोट साफ राहणे, पचन चांगले होणे असे फायदे आहेत.
विकत घेताना खायचे आणि लावायचे असे वेगळे विकत घ्या, म्हणजे गफलत होणार नाही.

0
Answer link
अजवाइन तेल (Ajwain Oil) हे अजवाइनच्या बियांपासून तयार केले जाते. हे तेल औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असते आणि अनेक आरोग्य समस्यांवर ते गुणकारी ठरते.
अजवाइन तेलाचे फायदे:
- पचनक्रिया सुधारते: अजवाइन तेल पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.
- सर्दी आणि खोकला: सर्दी आणि खोकल्यामध्ये आराम मिळवण्यासाठी हे तेल उपयुक्त आहे.
- सांधेदुखी: सांधेदुखीच्या त्रासावर आराम मिळवण्यासाठी या तेलाने मसाज केल्यास फायदा होतो.
- त्वचेसाठी फायदेशीर: त्वचेच्या इन्फेक्शनवर अजवाइन तेल गुणकारी आहे.
टीप: अजवाइन तेल वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
6
Answer link
सालासकट तांदूळ भरडून त्याचं साल काढलं जातं. तांदूळ पॉलिश करण्याच्या प्रक्रियेत तांदळावरचा कोंडा आणि बीज (दाणे) अलग केले जातात.
या सगळ्याला राइस ब्रॅन असं म्हटलं जातं. यामध्ये १२ ते १३ टक्के स्निग्धांश असतो. ई जीवनसत्त्व व इतर आरोग्याच्या दृष्टीनं उपयुक्त घटक असतात. या ब्रॅनचा उपयोग ब्रेकफास्ट सीरीयल्स, बनवताना केला जातो. कारण ब्रॅनमध्ये असलेला तंतू (फायबर) मलोत्सर्जनासाठीउपयुक्त समजला जातो.
राइस ब्रॅनवर प्रक्रिया करून त्यापासून राइस ब्रॅन तेल काढलं जातं. त्यामध्ये मेदाम्ले असतात. तळण्यासाठी हे तेल अत्यंत योग्य समजलं जातं. जपान आणि चीनमध्ये हे तेल डीप फ्राईंग आणि स्टर फ्राईंग या दोन्हीसाठी वापरलं जातं. राइस ब्रॅन तेल हलकं आणि मंद वास असलेलं असतं. तळतांना पदार्थात ते कमी शोषलं जातं. त्यामुळे पदार्थ तेलकट होत नाहीत.

ऑलिव्ह तेल हे ऑलिव्ह ह्या फळापासुन बनवण्यात येणारे एक तेल आहे. भूमध्य समुद्राच्या काठावर वसलेल्या देशांमध्ये ऑलिव्ह फळाचे उत्पादन होते. इटली, स्पेन व ग्रीस ह्या देशांमधील ऑलिव्ह तेल जगात सर्वोत्कृष्ट समजले जाते.
बाटलीत भरलेले इटालियन ऑलिव्ह तेल
ऑलिव्ह तेल आरोग्यकारी मानले जाते. रोजच्या अन्नात ऑलिव्ह तेलाचा वापर केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो हे सिद्ध झाले आहे. स्वयंपाकाव्यतिरिक्त ऑलिव्ह तेल बाह्यवापराकरिता देखील वापरले जाते (केसांना लावण्यासाठी, मसाज साठी, इत्यादी). तसेच सौंदर्यप्रसाधनांमध्ये, औषधांमध्ये व इंधनासाठी ऑलिव्ह तेलाचा वापर केला.

जातो.

5
Answer link
सुवासिक पानांचे एक सदाहरीत झुडुप एक वृक्षाच्छादित आहे, सुगंध सारख्या सदाहरित आणि मिंट कुटुंब भाग आहे. भूमध्यसामान्य निवासी, सुवासिक फुलांचे काम लोक औषध वापरले गेले आहे. त्यात कार्बनॉल नावाचा कंपाऊंड आहे जो केवळ एक समृद्ध एंटिऑक्सिडेंट नाही, तर कर्करोगविरोधी आणि विरोधी दाहक गुणधर्म देखील आहे.

सुवासिक पानांचे एक सदाहरीत झुडुप तेल एक सुरक्षित असल्याचे दिसून येत आहे; वापर आणि उद्दीष्ट साप्ताहिकांसाठी विविध आवश्यक तेल वापरले जाते. खाली सुवासिक पानांचे एक सदाहरीत झुडुप आवश्यक तेल काही वापर आहेत:
सुवासिक पानांचे एक सदाहरीत झुडुप तेल फायदे केस वाढ. सुवासिक फुलांचे एक रोपटे सुधारते मेमरी & शिकणे. सुवासिक फुलांचे एक फुलझाड डोकेदुखी बरे करण्यास मदत करते.बूट द इम्यून सिस्टम.रोसेमेरी हेअर ग्रोथथ उत्तेजित करते. पुनश्चारीकरण चिन्ह काढण्यासाठी सुगंधी तेल हे उत्तम आवश्यक तेल आहे. सुवासिक फुलांचा सुगंधी तेल, विरोधी वृद्धीची संपत्ती आणि त्वचा पुन्हा वापरण्याला मदत करते. सुवासिक फुलांचे एक फुलझाड मच्छर विकणारा म्हणून वापरले जाऊ शकते & एक नैसर्गिक हवाई तात्काळ कार्य करू शकता